गोवंडी शिवाजी नगर ,बैंगणवाडी रोड नं ७ येथे एका स्थानिक गुंडावर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गोळीबार करून पळ काढला.
चार महिन्यानेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून स्वत:च्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याचे आव्हान प्रमुख पक्षांच्या विद्यमान आमदारांवर येऊन पडले आहे.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि पारगमन करातून (एस्कॉर्ट) महानगरपालिकेला संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण ५९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी आराध्य दैवत देवी महाकालीचे देवस्थान एक महत्वाचे शक्तीपीठ आहे. मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची…
तासगाव येथील डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज कॉर्नरवर नाकाबंदी करीत असताना पोलिसांना बोलेरो गाडीतून पाच लाखांची रोकड शनिवारी मिळाली. एम.एच.२५-आर-६६४७ या…
राज ठाकरे हे दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी पुण्यात आणखी चार सभा घेणार आहेत. पायगुडे यांच्या उमेदवारीवर राज यांचे विशेष लक्ष…
रामविकास अधिकाऱ्यास सह्यांचे अधिकार न देण्याचा ठराव बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हा ठराव बेकायदेशीर असून सह्यांचे अधिकार दिले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नागरिकांना दारू आणि पैशांचे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. पक्षाने याबाबत शुक्रवारी…
‘सोने की चिडिया’ असणारा भारत देश आता सोनियांच्या हातातील चिडिया बनला आहे. त्याला पुन्हा ‘सोने की चिडिया’ बनविण्यासाठी सोनियांच्या हातातून…
शुल्क नियंत्रण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन हा कायदा संमत झाला खरा, मात्र या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाला असून, काँग्रेस अंतर्गत चव्हाण व आमदार उंडाळकर या…
आपला देश भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिज, तो सशक्त व बलवानही झाला पाहिजे. या देशातील शेतकरी, व्यापारी आणि गृहिणी सुखी झाल्या पाहिजे.