scorecardresearch

Latest News

‘नामधारी’ तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन होणार

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला राज्याच्या तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला खरा,

‘आप’च्या आंदोलकांना अटक

अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मुंबई विद्यापीठाने मागे घ्यावे यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाच्या दिशेने निघालेल्या ‘आम

आधी ‘सीएम’पद सोडा, मग ‘पीएम’ बना!

पंतप्रधान हा एखाद्या राज्याचा नसतो, तो संपूर्ण देशाचा असतो. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा…

रॉबर्ट वद्रांच्या गाडीला ओव्हरटेक व्यावसायिकाला पडला महागात!

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या गाड्यांच्या ताफ्याला ओलांडून पुढे निघून गेल्यामुळे दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून पोलीसांनी दंड…

‘नातवंडांना सांघिक जीवनाची सवय लावण्याचे काम आजी-आजोबांचे’

नातवंडांवर चांगले संस्कार करताना त्यांना एकत्र कुटुंबात सांघिक जीवन जगण्याची सवय लावण्याचे काम आजी-आजोबांनी करावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश…

महसूलबाहय़ कामांवरच तलाठय़ांचा बहिष्कार

जनतेशी निगडित कामांवर तलाठय़ांनी बहिष्कार टाकलेला नाही, महसुली कामे सोडून अन्य कामांपुरताच हा बहिष्कार असल्याचे राज्य तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब…

विद्यार्थ्यांकडून आता विद्यापीठाचे ‘पोस्टमार्टेम’!

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधातील लढा अधिक व्यापक करत विद्यापीठातील शिक्षणव्यवस्थेची झाडाझडती घेण्याचा निर्णय आता…

परभणीत मागेल त्याला शेततळे योजना राबविणार – मंत्री धस

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश धस…

विद्यार्थी परिषदेची निवडणूक १५ जानेवारीलाच

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवपदाची निवडणूक ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायदा’ धाब्यावर बसवून घेण्यात येत असल्याचा आरोप करीत या निवडणूक…

लातूर फेस्टिव्हलला आज प्रारंभ

लातूरकरांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या लातूर फेस्टिव्हलला उद्या (शुक्रवारी) प्रारंभ होत आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी

निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नागरी सत्कारासाठी आलेल्या लाखो भक्तांच्या हजारो गाडय़ांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडी आंध्र प्रदेश पोलिसांना शरण

आंध्र प्रदेश पोलिसांसमोर शरण आलेला जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडी वैफल्यग्रस्त झाला आहे, अशी माहिती एक महिन्यापासून महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांना…