scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

क्रिमियामध्ये सार्वमत सुरू

पूर्वीप्रमाणेच रशियात पुन्हा एकदा विलीन व्हायचे की युक्रेनमध्ये राहायचे, या प्रश्नावर क्रिमियामध्ये रविवारी सार्वमत सुरू झाले.

८० टक्के गारपीटग्रस्तांचे पंचनामे पूर्ण- विखे

राज्यात या वर्षी चौदा लाख हेक्टरवर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात आíथक नुकसान झाले असून, आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य…

देवयानी खोब्रागडे प्रकरण आमच्यासाठी उद्वेगजन्यच – सलमान खुर्शीद

देवयानी खोब्रागडे प्रकरण हे उद्वेगजन्य होते यात शंकाच नाही. मात्र हे प्रकरण आता अधिक ताणले जाऊ नये. अमेरिकेनेही यावर ‘सन्मान्य…

एअर इंडिया विमानाचा वाहनाला धक्का

मुंबईहून चेन्नईला पोहोचलेले विमान विमानतळावर उतरत असताना विमानतळावरील एका वाहनाला किंचित धक्का लागल्याने विमानाच्या पंखांचे नुकसान झाले. या विमानात १६८…

अण्णा हजारे यांच्यापुढे मी सामान्य समाजसेवक- घोलप

अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्यापुढे मी सामान्य समाजसेवक आहे. त्यांच्यातील व माझ्यातील असणारे मतभेद १५ वर्षांपूर्वीच संपुष्टात आले होते.…

२००५ पूर्वीच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलण्याची सोय उपलब्ध

भारतीय चलनातील जुन्या म्हणजेच २००५ सालापूर्वीच्या चलनी नोटा बदलण्याची सोय आता सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. २००५ सालापूर्वी…

राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुल

संक्षिप्त: राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुलनवी दिल्ली : आण्विक इंधनावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी एका संकुलाची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. राजस्थानातील…

नगररचनाकार दहेकडून ३० लाखाहून अधिक रोकड, दागिने हस्तगत

लाच प्रकरणात अटक केलेल्या महापालिकेचा नगररचनाकार विश्वनाथ दहे याच्या घरातून व बँक लॉकर्समधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुमारे ३० लाखाहून…

पोलीस पथकावर नातेवाइकांची दगडफेक, दोघे आरोपी फरार

नगर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांतून तडीपार असलेल्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी गेलेल्या शिर्डी पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांच्या नातेवाइकांनी हल्ला केला. या झटापटीत…

महसूल व पोलिसांच्या पथकाला वाळूतस्करांची धक्काबुक्की

वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वाहने पळवून नेण्याची घटना देसवडे तसेच मांडवे परिसरात शनिवारी घडली. तहसीलदार…

सोलापूर जिल्ह्य़ात गारपिटीच्या संकटाचे होलिकोत्सवावर सावट

सोलापूर शहर व परिसरात रविवारी होलिकोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्तरावर होळी पेटविण्यात आली.