राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यात पवार…
अमरावती येथील डॉक्टरच्या नावाने पुण्यात गेल्या आठ वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टीस करणाऱ्या तोतया डॉक्टरला डेक्कन पोलिसांनी शिरूर येथे शनिवारी पहाटे अटक…
नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर बीआरटी सुरू करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक कामे बाकी असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता…
भोइंजमधील किसनवीर सातारा सहकारी कारखान्यातील २२ मेगावॅल्ट वीज प्रकाल्पाचा आज (रविवारी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांना घट्ट ठेवण्याकरिता शिवबंधन धागा बांधण्यात आला खरा, पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे एकेक खासदार सत्ताधारी पक्षात जाऊ लागले…
बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवेश पत्रांमधील चुकांच्या पाश्र्वभूमीवर दहावीच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रांबाबत आधीपासूनच काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांना घट्ट ठेवण्याकरिता शिवबंधन धागा बांधण्यात आला खरा, पण निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे एकेक खासदार सत्ताधारी पक्षात जाऊ लागले…
तीव्र इच्छाशक्ती असेल, तर बदल होऊ शकतो, हे नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये दाखवून दिले आहे. गुजरातचे एक मॉडेल त्यांनी देशासमोर…
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर रिकाम्या झालेल्या जागेवर शनिवारी नियुक्त्या केल्या. गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या िहजवडी पोलीस ठाण्याला…
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीसाठी पावले उचलली असून लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची पहिली बैठक रविवारी…
एसटीचे वाहक व चालक तणावापासून दूर रहावेत व त्यांचे कौटुंबिक व आरोग्यासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने…