गुरुवारपासून सुरू झालेल्या दिल्ली विधानसभेत सत्ताधारी आम आदमी पक्षाने जनलोकपाल विधेयक पहिल्या दिवशी न मांडण्याचा निर्णय घेतला.
एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षांहून साडेसहा वष्रे केल्याने नवी दिल्लीतील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय विद्यार्थी गुरुवारीपासून बेमुदत…
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर विविध कारणांवरून टीका करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आह़े
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १९९५ साली हिंदुत्वाच्या व्याख्येबाबत दिलेल्या निकालाचा हवाला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुरुवारी त्यांच्यावर होणारा कट्टरतावादाचा आरोप परतवून…
ज्योतिष पाहून घरातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून एका असाह्य़ महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणी सोलापुरातील एका भोंदूबाबाला पोलिसांनी…
नवी दिल्लीतील ‘नेहरू प्लेस’ आणि ‘गफार मार्केट’ या बाजारांप्रमाणेच मुंबईतील ‘मनीष मार्केट’ आणि ‘लॅमिंग्टन रोड’ हेही बाजार जागतिक पायरसी आणि…
दत्तवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात…
भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि कवयित्री सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत गुगलने गुरुवारी विशेष डूडल तयार केले होते.
पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मतदारसंघातील जनतेला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला
कराची शहरात एका तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या बसगाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जण ठार झाले, तर…
राज्यातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री…
आसाम राज्याच्या १५ जिल्ह्य़ांत फैलावलेल्या तब्बल ८० हजार हेक्टर भूखंड आजूबाजूच्या सहा राज्यांनी बळकावल्याची माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी विधानसभेत देण्यात…