भ्रष्टाचारात बरबटलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चाबकाने फोडण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्वास नसल्याने शरद पवारांना राज्यसभेचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. भ्रष्ट अजित…
आम आदमीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या खूपच चर्चेत आहेत.
टेंभूच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यवहार बंद ठेवून आटपाडीकरांनी गुरुवारी जोरदार पाठिंबा दर्शविला. बंद मुळे आटपाडीतील सर्व…
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने यावर्षी प्रथमच मुंबईत मरीन ड्राईव्हवर झालेल्या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या महसून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या…
प्रतीकात्मक निसर्ग मानचिन्हे एखाद्या प्रदेशाच्या नैसर्गिक तसेच जैविक साधन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. पुणे जिल्ह्य़ाची निसर्ग मानचिन्हे ठरविण्यात येणार आहेत; तीसुद्धा…
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे मनसे कार्यकर्ते दहन करीत असताना बघ्याची भूमिका घेतल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तलावात खेळता-खेळता पडल्याने बीड जिल्ह्य़ातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा(वय ५) अंत झाला. जीवन विजय पवार…
सुमारे वीस मिनिटे टोलची वसुली बंद ठेवण्यात आल्याने राज यांच्या ताफ्यासह सुमारे पाचशे वाहनांना टोल न भरताच पुढे सोडण्यात आले.
‘स्वच्छ’ संस्थेचे तेवीसशे कचरावेचक मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेकडून अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा दूरच, पण आवश्यक साधने व सोयी मिळणेच बंद झाल्यामुळे…
कवठेमहांकाळ नजीक अज्ञात तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतून झाला असावा, असा तपास यंत्रणेचा प्राथमिक कयास असून मयत तरुणी कर्नाटकातील असल्याचे…
गरोदरपणातील धोके लवकर लक्षात यावेत आणि पुढील गुंतागुंत टाळता याव्यात यासाठी ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेने ‘केअर मदर’ किट बनवले…
परिवहन विभागाने बेरोजगारांना नेट बँकिंग किंवा क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन शुल्क भरण्याचा मार्ग दाखविला आहे..