निवडणुकीचे वातावरण असल्यानेच घरांच्या नावे सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा ठपका ठेवतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यात…
प्रस्तावित नोकरकपातीचा विरोध करण्यासाठी ब्रिटनमधील भुयारी ‘टय़ूब’वाहतूक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून दोन दिवसांचा संप पुकारल्याने लाखो प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत.
अशी कोणतीही योजना नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहीर करावे लागले.
आशियासह मध्य पूर्व भागातील देश तसेच रशियाने गेल्या काही वर्षांत शस्त्रसंपन्नतेकडे अधिकाधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या परदेशी देणग्यांबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने या पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत.
टोलवरून बरीच चर्चा सुरू असताना एस. टी. बसेसना टोलमुक्ती देण्यापाठोपाठ मुंबईतील ‘आरे’ कॉलनीतून ये-जा करणाऱ्या वाहनांना टोल कशाला,
दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) सरकार स्थापन झाल्यापासून त्याच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची कोणतीही लक्षणे दृष्टिपथात आलेली नाहीत
शहरी भागात हातसफाईची करामत दाखविणाऱ्या सोनसाखळी चोरांनी सध्या एमआयडीसी भागात मोर्चा वळविला असून बुधवारी इंडियन एक्सप्रेस समुहाच्या
अंगणवाडी सेविकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिल्लीत भेटलो.
मौजमजा करण्यासाठी तीन मित्रांनी एकत्र येऊन सराफाचे दुकान लुटण्याची योजना आखली. कुर्ला येथील संघवी ज्वेलर्सच्या दुकानात त्यांनी पद्धतशीरपणे चोरीही केली.
आपल्या विविध मागण्यांसाठी उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार घालण्याचे हत्यार उपसताच राज्य सरकारने बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या…
दादर येथे पदपथावरून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या मुलीचा शोध लावण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. या मुलीची सुखरूप सुटका…