या संदर्भात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ चित्रीकरणासह माहिती अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लाखो रुपये खर्च करून शहरात सध्या पीएमपीतर्फे बसथांबे उभे केले जात असले, तरी या बिनकामाच्या बसथांब्यांचा खरा लाभ कोणाला होणार…
‘मुदतीत पैसे न दिल्यास करार रद्द करून भरण्यात आलेली रक्कम जप्त केली जाईल,’ अशी अट बांधकाम व्यावसायिकांकडून करारामध्ये टाकणेच बेकायदेशीर…
पक्षातील ‘सुभेदारांची’ टोकाला गेलेली भांडणे आणि ‘घरभेदी’पणामुळेच मावळ, शिरूरमध्ये पाच वर्षांनंतरही परिस्थितीत बदल नसून गटबाजीची डोकेदुखी कायम असल्याचे सरळसरळ दिसून…
शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मनसेच्या सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्याची तयारी दर्शवली आहे.
कचरा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेने महापालिका सभागृहाबाहेर जोरदार घोषणा देत आंदोलन केल्यामुळे सभागृहात आयोजित करण्यात आलेली उलटा-पुलटा ही सभा…
दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजेंद्र भीमा असुदेव याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन…
शहरातील १०० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेची परीक्षा होऊन तब्बल अडीच महिने झाले, तरीही अजूनही निकाल जाहीर झालेले नाहीत.
ज्यासाठी सत्तास्थापनेचा अट्टहास केला ते जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत सादर होऊ न शकल्याने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी…
सोलापूर पालिका परिवहन उपक्रम विभागासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस खरेदीच्या विषयास मंजुरी देण्यास परिवहन समितीतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
‘नीट’ आणि ‘जेईई’ या केंद्रीय प्रवेश परीक्षांप्रमाणे राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (पीजीएम – पीजीडी-सीईटी)…