
यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये होणाऱ्या विविध बदलांच्या पाश्र्वभूमीवर या वर्षीच्या परीक्षेमधील बदल हे ठळक व महत्त्वपूर्ण मानले जातात.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
संयमास चिकाटी व प्रयत्नांची जोड लाभली, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, याचा प्रत्यय मुंबईत नुकत्याच झालेल्या रणजी क्रिकेट…
एका बडय़ा उद्योगसमूहाचा वरिष्ठ अधिकारी अनंत पाठक, त्याचा अंगरक्षक दिलीप पालेकर आणि शिपाई धर्मू राठोड या तिघांना अमली पदार्थ
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स, त्रिधारा व योगेश्वरी या तीन कारखान्यांचे गेल्या दोन महिन्यांत आजपर्यंत ४ लाख ८६ हजार मेट्रिक टन…
लहान मुलांचा मृत्यू, तरुणांचा मृत्यू, वृद्धांचा मृत्यू हा तर शाश्वत आहे. लोक मदत शिबिरांमध्येच मरतात असे नाही. ते तर महालांतही…
करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ सुरू करीत…
काही शोध हे अगदी अचानक, अनपेक्षितपणे लागतात. चुकून लागलेल्या अशा काही शोधांमुळे मानवी जीवन पार बदलून गेल्याचं आढळतं.
एम.बी.ए. अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे पाक्षिक सदर सुरू करत आहोत.
पारंपरिक अर्थाने शेती करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. शेतीधंद्याकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या विशेष व पूर्णकालीन स्वरूपाच्या असणाऱ्या खालील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या २०१४-२०१६