scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

बचतीची क्रयशीलता टिकवून ठेवण्याची गरज!

शालान्त परीक्षेत गाळलेल्या जागा भरा, जोडय़ा जुळवा या सारखे विकल्पात्मक लघोत्तरी तर संदर्भासहित स्पष्टीकरण, पाठय़पुस्तकाबाहेरील कवितेचे रसग्रहण असे दीघरेत्तरी प्रश्न…

मार्गदर्शक तत्त्वे आणि वास्तव

जीवन विमा क्षेत्रामधील अनैतिक प्रकारांना आळा बसावा या उद्देशाने त्या क्षेत्रावर नियंत्रण करणाऱ्या इर्डाने विमा विक्रेत्यांसाठी आणि विमा इच्छुकांसाठी काही…

हिम्मत असेल तर सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवा – भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना टोला

हिम्मत असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असा टोला सोमवारी…

पंजाब नॅशनल बँक :

जानेवारी महिन्याच्या अतिथी विश्लेषक जीईपीएल कॅपिटलच्या दिशा हजारी या ‘बँकिंग’ क्षेत्राविषयी सकारात्मक आहेत आणि त्यांनी पाच बँकांविषयी विवेचन केले आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन- व्हिक्टोरिआ अझारेन्काचा उपांत्यपूर्व फेरीत सावध प्रवेश

ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी मालिका कायम राखत महिला गटातून व्हिक्टोरिआ अझारेन्काने जागतिक क्रमवारित १३व्या स्थानी असलेल्या सलोआन स्टेप्फेन्स हिचा परभावर करत…

प्रक्षोभक भाषणाबद्दल कुमार विश्वास यांच्याविरुद्ध गुन्हा

प्रक्षोभक भाषण केलेल्या ध्वनिचित्रफितींच्या आधारे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

‘…हा तर सरकारचा लबाडपणा; पुढच्या वीज बिलात २० टक्के कमी होणारच होते’

राज्य सरकारची लबाडी काही थांबलेली नाही. एमइआरसीच्या निर्णयाने लागलेले पाच विविध कर पुढील महिन्यात संपत असल्याने तसेचही पुढच्या महिन्यात वीजदर…

मोदींबाबत मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान चुकीचे – दिग्विजय सिंह

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे मत कॉंग्रेसचे नेते…

विधी विद्यापीठासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार

राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अध्यादेश काढण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

ख्रिस्ताच्या पुतळ्यावर वीज कोसळली तेव्हा..

ब्राझिलमधील रिओ द जानेरिओमधील येशू ख्रिस्ताच्या पूतळ्यावर वीज कोसळल्याने हानी झाली. वीज कोसळल्याची दृश्ये अतिशय अद्भूत आणि आश्चर्यकारक आहेत.

श्रीरंग बारणे यांच्या ‘धनुष्याला’ आझम पानसरे यांचा ‘बाण’?

मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचे दावेदार मानले जाणारे श्रीरंग बारणे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी राष्ट्रवादीचे गतवेळचे उमेदवार आझम पानसरे यांनी लावलेल्या हजेरीने राजकीय…

भारताला हुडहुडी!

न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजांना हुडहुडी भरली, त्यामुळे धावा गोठल्या आणि दौऱ्याची सुरुवात पराभवाच्या शल्याने झाली.