scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

ढसाळ सांभाळायचेत..

नामदेव ठसाळांच्या कविता केवळ दु:खे मांडून थांबल्या नाहीत, तर दु:ख सांगणाऱ्या कवितांना ‘वाहवा’ची दाद मिळू नये, अशी पाचर त्यांच्या अनुभवनिष्ठ…

उच्च शिक्षणाची आबाळ कशी थांबेल?

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणता येऊ शकतात, परंतु राज्य विद्यापीठांची त्याला सामोरे जाण्याची क्षमता मात्र शंकास्पद आहे.

ताथवडय़ातील विकास आराखडय़ात कोटय़वधींची ‘दुकानदारी’ – सर्वपक्षीय नेते, अधिकारी व ‘बिल्डर लॉबी’ चे उखळ पांढरे

ताथवडे आराखडय़ाच्या ‘घोडेबाजारा’ त सर्वपक्षीय नेत्यांनी उखळ पांढरे केले असून शासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘बिल्डर लॉबी’ च्या दलालीत आपणही मागे नसल्याचे दाखवून…

टोल नाक्यांच्या सफाईस आयआरबीकडून प्रारंभ

टोलआकारणीस जोरदार विरोध करीत रविवारी शहरातील सर्व नाक्यांची प्रचंड नासधूस करण्यात आली असली तरी गुरुवारी आयआरबीच्या कर्मचा-यांनी टोल नाक्यांच्या साफसफाईस…

टोलचे मोल

सेना-भाजप युतीच्या काळात, सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने, भलेथोरले प्रकल्प मार्गी लावण्याच्या नादात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर…

कृषिमंत्र्यांची ढसाळ यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाने मराठी दलित साहित्यातील एका सिद्धहस्त लेखकास महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री…

सांगली जिल्हा परिषदेत रिपाइं कार्यकर्त्यांची तोडफोड

कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील पाणीप्रश्नी जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप करीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत येऊ न अधिका-यांना घेराव…

पोलीस आयुक्तांनी भेट नाकारल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

तिळगूळ देण्यासाठी गेलेल्या आम आदमीच्या कार्यकर्त्यांना पोलीस आयुक्तांनी भेट नाकारल्यानंतर त्यांनी आयुक्तालयातच घोषणाबाजी करत पुणे पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या.

शिळ्या कढीला ऊत..

अमृतसरच्या सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’साठी ब्रिटिश गुप्तहेरांचा सल्ला घेण्यात आला होता,

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री शेट्टर यांची अण्णा हजारे यांच्याशी भेट

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते जगदीश शेट्टर यांनी बुधवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट…

कागल औद्योगिक वसाहतीत प्लायवूड कारखान्याला आग

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्लायवूडपासून दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला दुपारी आग लागली. आगीमध्ये साहित्य व शेड भक्ष्यस्थानी पडले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ब्राझीलचे पेले आणि अर्जेटिनाचे दिएगो मॅराडोना यांनी लोकप्रियता मिळवली.