scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

बांधकाम व्यवसायातील भ्रष्टाचार; आठ बिल्डरांना न्यायालयाची नोटीस

मुंबई-ठाण्यामध्ये कवडीमोलाने जागा मिळवून त्यावर निवासी आणि व्यापारी संकुले उभारणाऱ्या बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेत त्याबाबत करण्यात आलेल्या…

पश्चिम महाराष्ट्रासाठी गाडी, कोकणाला ठेंगा!

मुंबईहून कोल्हापूरसाठी वेगळी गाडी नक्कीच सोडली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी रेल्वेचे बडे अधिकारी, सर्वपक्षीय खासदार आणि काही…

‘स्मार्ट’ शहरे उभारण्यासाठी अ‍ॅक्सेंचर कंपनी उत्सुक !

राज्यात ‘स्मार्ट’ शहरे उभारण्यासाठी अ‍ॅक्सेंचर कंपनी राज्य सरकारला सहकार्य करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या जागतिक सल्लागार कंपनीचे…

निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सरकार उदार!

राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये निकृष्ट धान्य मिळत असल्याने ते खरेदी करण्याचे प्रमाण ४० ते ६० टक्क्य़ांवर आहे. त्यापैकी काही टक्के धान्य…

गुन्हेगारी टोळीसंबंधातील अहवालामुळेच दया नायक यांची मुंबईबाहेर बदली?

‘चकमक’फेम पोलीस अधिकारी दया नायक यांचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा ठपका ठेवणारा अहवाल महासंचालकांकडे सादर झाल्यानेच त्यांची नागपुरात बदली करण्यात…

राज्यसभेसाठी शिवसेनेच्या धूत यांची हॅटट्रिक!

‘व्हिडिओकॉन’ उद्योगसमुहाचे राजकुमार धूत यांना शिवसेनेने राज्यसभेसाठी लागोपाठ तिसऱ्यांदा संधी दिली आहे. लोकसभा नसेल तर निदान राज्यसभा द्या, अशी विनवणी…

शरद पवारांचा संसद, विधिमंडळाचा प्रवास पूर्ण

आपल्या ४६ वर्षांंच्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा, विधानसभा, विधान परिषद असा प्रवास करीत शरद पवार यांनी आता राज्यसभेवर जाऊन सारे वर्तुळ…

‘गंडे’ बांधणे हा गुन्हा; शिवबंधनाला पवारांचा टोला

शिवसैनिकांना एकत्रित ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांना गंडेदोरे बांधल्याचे वाचनात आले. नव्याने करण्यात आलेल्या जादूटोणा कायद्यानुसार हा गुन्हा आहे अशी माहिती…

गंडे बांधण्याची वेळ का आली -अजित पवार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत. त्यांचा आवाज ऐकवून शिवसैनिकांना गंडेदोरे बांधण्याची वेळ का आली, याचा शिवसेनेने विचार करण्याची गरज…

मुंबईकरांसाठी प्रथम अनुभव!

प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा प्रथमच मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. मरिन ड्राइव्हवर हा सोहळा रंगणार असून त्यात तिन्ही संरक्षणदलांचे जवान सहभागी…

परदेशी यांच्या बदलीविरोधात अण्णांचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले असून, ही बदली…