scorecardresearch

Latest News

अंदमानातील बोट दुर्घटनेमध्ये ठाण्यातील दोन दाम्पत्य बेपत्ता

अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे रविवारी ‘अॅक्वा मरीन’ बोटीला झालेल्या अपघातात ठाणे येथील दोन दाम्पत्य मृत्यूमुखी पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यात मनसैनिकांची ‘टोल’फोड; प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे यांना अटक

टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर…

पूनम पांडेची वेबसाइट हॅक!

अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेची वेबसाइट हॅक झाली आहे

हरियाणातील शेतजमीन राहुल गांधींकडून प्रियंकाला भेट

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हरियाणातील हसनपूर गावामध्ये खरेदी केलेली सहा एकर जमीन दोन वर्षांपूर्वीच आपली बहिण प्रियंका गांधी यांना…

‘ए मेरे वतन के लोगों’ची ५१ वर्षे; लतादीदींकडून आठवणींना उजाळा

जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन…

पाठदुखीने घात केला- राफेल नदाल

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाठदुखीने घात केल्याचे सांगत पराभवामुळे दुखी असल्याचे अव्वल मानांकीत खेळाडू राफेल नदालने म्हटले. नदाल…

‘आरसीए’ निवडणुक निकाल निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा राखीव

राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या(आरसीए) निवडणुक निकाल जाहीर करण्याच्या संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राखीव ठेवली आहे.

‘काळा पैसा परत आणण्याचे वचन देणाऱया पक्षालाच मत द्या’

परदेशी बॅंकातील काळा पैस परत आणण्याचे वचन देणाऱया राजकीय पक्षालाच मत द्या, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केले.

माझ्याबद्दल काय लिहीले किंवा बोलले जाते याकडे लक्ष देत नाही- आर.अश्विन

सध्या माझ्या खेळीबद्दल माध्यमांमध्ये काय लिहीले किंवा बोलले जाते याकडे मी कधीच लक्ष देत नाही. माझे संपूर्ण लक्ष फक्त खेळावर…