बाळासाहेबांनी त्यावेळी शिवसैनिकांना दिलेली थपथ इथे देत आहोत…
मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड महाविद्यालयातील नेतृत्वविकास व समाजशास्त्र या विषयांचे प्राध्यापक राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली…
राज्यसभेच्या निवडणुकीत सातवी जागा कोण पटकवणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी पूर्ण तयारीनिशी…
तेलुगू चित्रपटसृष्टीचे अध्वर्यू अक्केनेनी नागेश्वरराव यांना सोमवारी हजारो चाहते, नामवंत चित्रपट कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
यापुढे जर तुम्हाला पीएच.डी. पदवी मिळवायची असेल तर तुमचे नियमित काम सांभाळत ती मिळवता येणार नाही.
बोगस रिक्षांचे रॅकेट उघड करू पाहणाऱ्या एका दक्ष नागरिकाला आवश्यक माहितीसाठी तब्बल ५५ लाख रुपये भरण्याचे फर्मान सोडणाऱ्या प्रादेशिक परिवहन
भारतातील तुरुंगात जाण्यास संयुक्त अरब अमिरातीतील सुमारे ८० टक्के भारतीय कैदी पात्र आहेत; परंतु त्यांपैकी केवळ १० टक्के कैद्यांनीच मायदेशात…
अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या तीन लडाखी नागरिकांना लष्कराने प्रथमच शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
‘व्हिसलिंग वूड्स’ला जमीन देण्याबाबत राज्य सरकारने वारंवार आपली भूमिका बदलली. २००२ साली समान भागीदारी तत्वावर चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी राज्य…
जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या समूहाच्या ३४ कंपन्यांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय कंपनी व्यवहार मंत्रालयाने घेतला असून या कंपन्यांना ‘कारणे…
आगामी निवडणुकांमध्ये दलित मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी आता सुशिक्षित आंबेडकरी तरूण पुढे सरसावले आहेत.
विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता असलेल्या प्रकरणांमध्ये व्हिसेराचे नमुने न्यायवैद्यक विभागाकडे पाठवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.