scorecardresearch

Latest News

आनंदची अखेर बरोबरी

फॉर्मशी झगडत असलेला भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या दोन पराभवांनंतर अखेर तिसऱ्या दिवशी बरोबरी…

ऑस्ट्रेलियाच्या विजयात बेली चमकला

जॉर्ज बेलीच्या २० चेंडूंत ४९ धावांच्या वेगवान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडवर ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

आगामी नाटय़संमेलन बेळगावला घ्यावे राज्यमंत्री उदय सामंत यांची सूचना

मराठी रंगभूमीच्या विकासासाठी धोरणात्मक बदल करून धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करीत आगामी नाटय़संमेलन सीमावर्ती भागामध्ये बेळगावला घ्यावे, अशी सूचना…

अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा अजिंक्य

ठाणेकर अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने कोची येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय खुल्या वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे…

प्रशासकीय अधिकारी ज्योती कुलकर्णी निलंबित

परभणी महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रभारी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ज्योती कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांकडून…

पिंपरीतील एचए कंपनीच्या कामगारांचे भवितव्य अंधकारमय

पिंपरीतील एचए कंपनीतील कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून वेळीच निर्णय होत नसल्याने कामगारांचे भवितव्य अंधकारमय असल्याचे चित्र पुढे…

संदीप जाधवची राज्यसेवा परीक्षेत सलग दुसऱ्यांदा बाजी

साताऱ्याच्या चिमणगावातील संदीप जाधव यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. यावर्षी ते राज्यात दुसरे आले असून उपजिल्हानिबंधक…

पुणे मार्गे यशवंतपूर-चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस सुरू

रेल्वेच्या अंदाजपत्रकात जाहीर करण्यात आलेली यशवंतपूर (बंगळुरु)- चंदीगड ही पुणे मार्गे जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस शनिवारी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे…