scorecardresearch

Latest News

‘पॉपकॉर्न’मध्ये सिध्दार्थ दिसणार स्त्रीरुपात!

आपल्या अभिनयातील विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सिध्दार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील बहुरंगी असा अभिनेता. सिद्धार्थने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा त्याच्या सहज अभिनय…

मुंबईतील खासदारांचे ‘होऊ दे खर्च… कारण निवडणुकीचे आहे वर्ष’!

आगामी लोकसभा निवडणुकाजवळ येऊन ठेपल्यामुळे मतदारसंघाच्या भल्यासाठी आपल्या खासदार निधीची वापर करण्याची चढाओढ सध्या मुंबईतील खासदारांमध्ये बघायला मिळत आहे.

वाकचौरेंचा शिवसेनेकडून निषेध; शिर्डी व राहात्यात पुतळय़ाचे दहन

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त समजताच शिर्डी व राहाता येथे त्यांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी…

पाहा ‘बेवकुफियां’ चित्रपटातील ‘खामखां’ रॉमेन्टिक गाण्याचा व्हिडिओ

सोनम कपूर आणि आयुषमान खुराना यांचा अभिनय असलेल्या ‘बेवकुफियां’ चित्रपटातील या आधी प्रसारित झालेल्या ‘गुलछरे’ या गाण्यात आयुषमानचे नृत्यकौशल्य पाहायला…

पुणे महापालिकेचा ‘प्रताप’; फलकांवर शिवाजीऐवजी संभाजी राजांचे छायाचित्र

शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पालिकेच्या अधिकृत फलकांवर संभाजी महाराजांचे छायाचित्र छापण्याचा ‘प्रताप’ पुणे महापालिकेने केल्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला.

राज ठाकरेंनी घेतली मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश मारियांच्या कार्यालयात जाऊन बुधवारी त्यांची भेट घेतली.

मारुती, ह्युंदाईच्या गाड्या स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर चारचाकी वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मारुती…

‘बँग बँग’ चित्रपटात हृतिक रोशन स्वत: साकारणार थरारक दृश्ये

अभिनेता हृतिक रोशन ‘बँग बँग’ या त्याच्या आगामी चित्रपटात स्वत: हाणामारीची थरारक दृ्श्ये साकारणार आहे. अलिकडेच हृतिकच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात…

विक्रेत्यांना इंधनाच्या किंमतीची विभागवारी जाहीर करण्याचे आदेश

नैसर्गिक वायूच्या किंमती ठरवण्याच्या मुदद्यावरून पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांना सध्या अनेक वादांना तोंड द्यावे लागते आहे.

सनदी ‘बाबूं’ना राजकारणाची स्वप्ने!

एकेकाळी बदल्या आणि वेतनाबाबतच्या नाराजीबरोबरच खाजगी क्षेत्रात मिळणाऱ्या लक्षावधींच्या पॅकेजच्या मोहापोटी अनेक आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी सनदी नोकरीला रामराम ठोकला…

हत्येचा तपास असमाधानकारक!

अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांनीही मंगळवारी अखेर पोलिसांच्या असमाधानकारक तपासाविरोधात न्यायालयात धाव घेतली.

झाडाचे पैसे; पैशाचे झाड

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकामधील ही कहाणी. बॉस्टनमधल्या ‘फर्दिनान्द बोर्जेस’ याची. परिस्थिती हलाखीची; मिळेल ते काम करणारा.