आंदोलने करुन कधीही प्रश्न मिटत नाहीत, अडचणीत असणाऱ्या साखर उद्योगाला सरकारनेच मदतीचा हात दिल्याने दिलासा मिळू शकला. भविष्यात कृषी औद्योगिक…
विमान प्रवास करीत भारतात येणाऱ्या अभारतीय प्रवाशांनो, सावधान! सीमाशुल्कविषयक नियमावलीत बदल करण्यात आला असून, यापुढे १० हजार रुपयांहून अधिक रक्कम…
ट्विन ऑटर नावाचे नेपाळ एअरलाइन्सचे छोटे प्रवासी विमान रविवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहे. यात एकूण १८ प्रवासी आहेत. त्यापैकी एक…
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर व्यवहारात ३६०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी माजी हवाईदलप्रमुख एस पी त्यागी यांच्या चुलत भावांची केंद्रीय गुन्हे…
कान महोत्सवाबरोबरच जगभरातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच संपला.
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले.
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व योजनेंतर्गत कराड पंचायत समितीने प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात १०० गुणंपैकी…
उत्तर काश्मीरमधील सोपोर भागात रविवारी सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार झाला.
ब्रिटनमधील ‘चिकन किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय वंशाचे उद्योजक रानजी बोपारन यांनी आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी आपल्या अन्न उद्योग साम्राज्याची पुर्नरचना…
भारतीय कायद्याच्या कचाटय़ात तसेच राजकीय निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकण्यापूर्वीच दोन भारतीय मच्छीमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या नौसैनिकांविरोधातील प्रकरण तीन दिवसांत निकाली…
देशातील अशांतता दूर करून युद्धबंदी करण्याबाबत पाकिस्तानी सरकारने केलेल्या प्रस्तावाला पाकिस्तानी तालिबान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पाण्याच्या नियोजनासाठी आजवर प्रचंड पसे खर्च झाले असले तरी लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. पाण्यावरील खर्चाचे पुनल्रेखापरीक्षण करायला भाग पाडून…