न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मानहानीकारक पराभव पत्करल्यामुळे आयसीसी ताज्या क्रमवारीत ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत
न्यूझीलंड इलेव्हन संघाबरोबर भारतीय संघाचा दोनदिवसीय सराव सामना रविवारपासून सुरू होणार असून विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी भारतासाठी ही सुवर्णसंधी असेल.
टिटवाळ्याच्या महागणपतीच्या भूमीत महाराष्ट्राच्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात सबज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
आपल्याकडून पैसे काढायचे, आपल्यावर गर्दी आणि बकालपणा लादायचा आणि आपल्याला नको असलेली मेट्रो बांधणाऱ्याला आणि बिल्डरांना पैसे मिळवून द्यायचे, हे…
अंतिम सामन्यात कर्नाटकच्या संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून मात करत हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी महापालिकेने गेल्या चार वर्षांत केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे मुंबईकरांना व्यापक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या
पालिकेत सत्ताधारी पक्षात असूनही स्वपक्षाच्याच आमदारामुळे असुरक्षित झालेल्या नगरसेविकांना अखेर महिनाभरानंतर उद्धवा दरबारी मन मोकळे करता आले.
फेसबुक आणि ट्विटरवर नजर ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपल्या नावाचा कसा गैरवापर होतोय ते पाहण्यास स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे
वाढत्या भारनियमनामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. मात्र ‘आयआयटी मद्रास’मधील एका प्राध्यपकाने वीजप्रवाहावर संशोधन करून भारनियमनावर उपाय शोधून काढला आहे.
सध्या राज्याला अन्न सुरक्षेची नव्हे, तर शिक्षण सुरक्षेची गरज आहे. शिक्षणाच्या जोरावर गरीब व्यक्तीही त्याच्या अन्नाची व्यवस्था स्वत: करू शकतो
पाकिस्तानी फलंदाज उमर अकमल याला वाहतूक अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी संपूर्ण दिवस तुरुंगात काढावा लागला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे मनसेचे तिसरे महाअधिवेशन रविवारी गिरणगावात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या नव्या धोरणाला मनसेने तीव्र विरोध केला असून राज ठाकरे…