scorecardresearch

Latest News

उत्तरांचल आपत्ती निवारणात राजू शेट्टींची मदत

उत्तरांचल राज्यातील महापुराच्या आपत्तीमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्हय़ातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजय

भारताच्या सायना नेहवालने सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी शानदार सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागला तरी…

मराठवाडय़ातील २०२ यात्रेकरूंचा अजूनही संपर्क नाही

उत्तर भारतात पावसाने घातलेल्या थैमानात मराठवाडय़ातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या ३३९ यात्रेकरूंपैकी २०२ यात्रेकरूंचा अजूनही संपर्क होऊ शकला नाही.

राधानगरीतील खूनप्रकरणी मृताच्या भावास अटक

दोन दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यात झालेल्या खूनप्रकरणी मृताच्या भावास बुधवारी पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन लोकांना त्रास देण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून भावाचा…

ताल बुद्धिबळ स्पर्धा : आनंदसाठी धोक्याचा इशारा

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला ताल बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यामुळे त्याची संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.…

सोलापुरात वरुणराजाचे पुनरागमन

गेल्या चार-पाच दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वरुणराजाचे सोलापूर व जिल्ह्य़ात पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

विम्बल्डन स्पर्धेत नदालला पाचवे मानांकन

फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी आठवे जेतेपद कमावणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन स्पर्धेसाठी पाचवे मानांकन देण्यात आले आहे, तर त्याचा देशबांधव…

पहिल्याच दिवशी दांडी मारणाऱ्या ८० शिक्षकांच्या वेतनवाढीवर टाच!

शाळेत पहिल्याच दिवशी गैरहजर राहिलेल्या व उशिरा आलेल्या शिक्षकांची एक वर्षांची वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी…

सुधीर नाईक यांच्याकडे मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्षपद

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे पडघम एकीकडे वाजत असताना येणाऱ्या क्रिकेट हंगामासाठी मुंबईची निवड समिती आणि प्रशिक्षकांची घोषणा बुधवारी करण्यात आली.…

आद्रक, जांभळाला मिळाला किलोमागे १५० रुपये भाव

जेमतेम पाच रुपये किलो भावाने विकल्या जाणाऱ्या आद्रकासाठी सध्या मात्र आवक लक्षणीय घटल्याने किलोमागे तब्बल दीडशे रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर…