बालिकेवरील बलात्कार प्रकरणानंतर परप्रांतीयांना मारहाण, त्यांच्या दुकानांची नासधूस केल्याप्रकरणी बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी मनसेच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक केली.
प्रेमप्रकरणातून रॉकेल ओतून आग लावून घेणाऱ्या प्रेमी युगलाने कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले पण शेवटच्या क्षणी तरुणाने रॉकेल ओतून जाळल्याचा जबाब…
महापालिकेच्या अधिकारांवर गदा, कामामध्ये ढवळाढवळ करणे, निर्णयात फेरफार आणि नियोजनाबाबत अविश्वास दाखवत राज्य सरकार महानगरपालिकांना घटनेने दिलेल्या
स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे स्थानकातील दुसऱ्या सरकत्या जिन्याचे लोकार्पण झाले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या भुकेला सीमा नाहीत, या शब्दांत कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी मोदींवर पलटवार केला.
सध्याच्या अस्थिर व स्पर्धेच्या युगात सर्वाचेच दैनंदिन जीवन संघर्षमय असते. अपंगांना तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष व आव्हानांना तोंड द्यावे…
तिग्मान्शु धुलियाच्या ‘मिलन टॉकीज’ चित्रपटात इमरान खानऐवजी शाहीद कपूरला घेण्यात आले आहे.
वाढलेले नवनवीन अभ्यासक्रम, विद्यार्थीसंख्या आणि त्या तुलनेत अपुरी जागा यामुळे मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये गच्ची किंवा आजुबाजूच्या आवारात वर्गखोल्या…
राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. मात्र आज राज्यासमोर सर्वात महत्वाचे आव्हान आहे ते आर्थिक क्षेत्रातील मंदीचे.
राज्य भारनियमनमुक्त जाहीर झाले असले तरी वीजचोरी आणि अल्प वसुलीच्या निकषामुळे राज्याच्या जवळपास १७ टक्के भागात अद्यापही भारनियमन सुरू आहे.
विविध आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करणारे शरद राव राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीला हवेहवेसे वाटत होते.
नौदलाच्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीला जलसमाधी मिळून एक दिवस उलटून गेला तरीही या पाणबुडीतील नौदलाच्या १८ जवानांचा अद्यापही शोध लागलेला नाही.