देशात थेट परदेशी गुंतवणुकीचे जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव महाराष्ट्रातील असून, विशाल प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र…
ला लिगा स्पर्धेचे विजेत्या बार्सिलोना संघाने अॅटलेटिको माद्रिदविरुद्धची लढत ०-० बरोबरीत सोडवत सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.
चंद्रमौळी झोपडी सावरण्याइतपतही पैसा हाती येत नव्हता, झोपडी प्रकाशमय करण्यासाठी महावितरणकडे मागणी तरी कशी करणार ?
सध्या दुखापतीमुळे मी पूर्णपणे तंदुरुस्त नसलो तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याची माझी संधी गेलेली नाही.
आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्याकरिता झालेल्या चाचणीत पक्षपाती निर्णय घेण्यात आले असा
भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) बैठकीला महासंघाचे अध्यक्ष अभयसिंह चौताला हे अपात्र असतानाही उपस्थित होते.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासह देशभरात ४० बॉम्बस्फोट घडवणारा आणि दहशतवादी हल्ल्यांची योजनाबद्ध आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणारा
प्रकल्पांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने न बळकावण्याचा दिलासा देताना या कामांसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत चांगली
घसरता रुपया आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशासमोर गंभीर स्वरूपाची आर्थिक समस्या उद्भवली असून त्यास काही स्थानिक घटकही कारणीभूत आहेत,
बंडखोरांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर करणाऱ्या सीरियावर अमेरिकेकडून होणारी लष्करी कारवाई लांबणीवर पडली आहे.
पाच वर्षे सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देणारा यासिन भटकळ खरे तर चार वर्षांपूर्वीच एका प्रकरणात अनायासे पोलिसांच्या हाती सापडला होता.
‘माझ्या मुलाला अटक झाली हे खूप बरे झाले. बनावट चकमकीत त्याची हत्या व्हायची या भीतीतून तरी मुक्तता झाली. यासिन चुकला…