scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

.. म्हणून वेगळेपणाची भावना

जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने त्यांच्यात वेगळेपणाची भावना निर्माण होते अशी खंत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री…

काश्मीरप्रश्नी खास दूत नेमण्याचा विचार नाही – अमेरिका

भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून असलेले मतभेद दूर करण्याकरिता खास दूत नेमण्याची कल्पना अमेरिकेने फेटाळून लावली आहे.

६७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

देशाचा ६७ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला…

काँग्रेसही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार – माणिकराव ठाकरे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मंत्र्यांना उतरविण्याची तयारी काँग्रेसने दाखविली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत,

गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांची संख्या उदंड

महापालिकेच्या ३७ प्रभागांमध्ये ७५ जागांसाठी ९०१ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज पाहता वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेवर…

कोयना धरणक्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाऊस

गेल्या सव्वा दोन महिन्यात अपवाद वगळता सलग कोसळलेल्या पावसाने रात्रीचा जोर तर दिवसाची ओढ अशी तऱ्हा दाखवत नवे उच्चांक प्रस्थापित…

रायगड जिल्ह्य़ात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रायगड जिल्ह्य़ात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य समारोह अलिबागच्या पोलीस परेड मैदानात…

‘नेहरूंनी चीनविरोधात ‘सीआयए’ला मदत केली होती’

चीनमधील काही भागांची टेहाळणी करण्यासाठी अमेरिका गुप्तचर संस्थेच्या(सीआयए) विमानांना भारतीय हद्दीत येण्याची त्याचबरोबर इंधन भरू देण्याची परवानगी

.. तर मंत्र्यांच्या जमिनी काढून घेता येतील- रघुनाथ पाटील

नव्या सिलिंग कायद्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी स्वागत केले असून हा कायदा ट्रस्ट व कंपन्यांना लागू केल्यास शेतकऱ्यांच्या…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा – उदय सामंत

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार तर काँग्रेसचे एकमेव आमदार असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा,

मनसेच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक

बालिकेवरील बलात्कार प्रकरणानंतर परप्रांतीयांना मारहाण, त्यांच्या दुकानांची नासधूस केल्याप्रकरणी बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी मनसेच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक केली.