scorecardresearch

Latest News

बंदीनंतरही ‘कानठळी’ फटाके जोरातच!

कानठिळ्या बसवणाऱ्या फटाक्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र, निर्देशांची…

पंतप्रधान आज मुंबईत

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन दिवसांच्या भेटीसाठी उद्या सपत्निक मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात ते एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटला…

बाळासाहेबांची प्रकृती नाजूक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अतिनाजूक बनली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला व आईसमवेत शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन…

धारावीतील घरांसाठी ३०० टक्के जादा दराने कंत्राट!

गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील एका सेक्टरमधील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे कंत्राट देताना ‘म्हाडा’ने ठरलेल्या दरापेक्षा ३०० टक्के अधिक दर अदा…

केजरीवाल यांचे ‘स्वीसलीक्स’

मुकेश अंबानी,अनिल अंबानी, नरेश गोयल हे उद्योगपती तसेच काँग्रेस खासदार अनू टंडन यांच्यासह अनेकांचे स्वीस बँकेत कोटय़वधी रुपये आहेत, असा…

सत्तेसाठी विरोधक कोणतीही किंमत मोजायला तयार -सोनिया

कोणतीही किंमत मोजून सत्ता हस्तगत करायचीच, असा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

जातीमुळे नवी मुंबईच्या महापौरांना धक्का

नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान…

तिजोरीवरील ताण वाढल्याने विकास कामांना कात्री लागणार

आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील…

दिवाळी खरेदीसाठी वाहतूक मार्गात बदल

ठाणेकरांना दिवाळीची खरेदी मुक्तपणे करता यावी, या उद्देशाने ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य बाजार पेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये मोठे…

भांडवली कराविरोधात आयुक्तही लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

भांडवली मुल्यावर आधारीत कर प्रणालीच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. या…