scorecardresearch

Latest News

धरमपेठेतील बंगल्यापुढे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच धरमपेठेतील निवासस्थान आणि पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात फटाक्याची आतषबाजी…

देशभरातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंतप्रधानांना साकडे

देशभरातील कामगारांच्या समस्येसंदर्भात पुढाकार घेऊन केंद्र शासन व कामगार संघटनांमध्ये परिणामकारक संवाद घडवून आणावा, अशी विनंती देशभरातील सर्व कामगार संघटनांनी…

चारा छावण्यांसंदर्भातील सवलत अन्य भागांनाही द्या

चारा छावण्या सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्याची मराठवाडय़ापुरती रद्द केलेली अट राज्यातील अन्य पाणी टंचाई तसेच दुष्काळग्रस्त…

खंडणीसाठी दुकानदाराला धमकी देणारे गुंड फरार

हातात शस्त्र घेतलेल्या दोन गुंडांनी चंदननगरात बुधवारी सायंकाळी धुमाकूळ घालत दुकानदाराला खंडणी मागितली. इमामवाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रकाश…

प्राध्यापकांचा संप आहेच कुठे?

गेल्या ६६ दिवसांचे प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन फिके पडले असून प्राचार्याच्या मदतीला सध्या प्राध्यापकच धावून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…

मनपा मुख्यालय कर्मचाऱ्यांची बादलीभर पाण्यासाठी वणवण

शहरातील अनेक भागात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अधिक अधिक गडद झाले असतानाच मनपाच्या मुख्यालयातही असेच…

बुलढाणा जिल्ह्य़ात अजित पवार व आ. बोंद्रे यांच्या पुतळ्याचे दहन

पाण्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करतांना अत्यंत अशोभनीय वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व…

महाराष्ट्र दिनी अहेरी जिल्हा घोषित करा

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्य़ाची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १ मे रोजी या…

gondia, municipal employee, protested government, strike, agitation

महाराष्ट्र राज्य पालिका कर्मचारी-संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला, परंतु स्थानिक पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता काळ्या…

कला निदेशकांवर बेरोजगारीची वेळ

राज्य शासनाने २०१३-१४ या शैक्षणिक सत्रासाठी कला निदेशकांच्या वेतनाची तरतूद केली नसल्याने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळांमधील अंशकालीन कलानिदेशकांवर…

बिल्डरांवर महिन्याभरात कारवाई – सचिन अहीर

मुंबईत कमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत सरकारला सदनिका ताब्यात न दिलेल्या २३ बिल्डरांपैकी १४ जणांवर फौजदारी कारवाई करून अटक करण्यात…

यशश्री महिला मंडळाच्या शिबिरात महिलांचे रक्तदान

येथील यशश्री महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यातही महिला रक्तदात्या आघाडीवर होत्या.