scorecardresearch

Latest News

सिंहगड रस्त्यावरील सहा इमारती पाडल्या

बेकायदा बांधकामांच्या विरोधात तसेच रस्तारुंदीसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत शनिवारी सिंहगड रस्त्यावर धडक कारवाई करण्यात आली. धायरी फाटा ते अभिरुची…

लहुजी वस्ताद यांच्या कार्याची समाजाला जाणीव नाही- कोत्तापल्ले

‘‘आजही कित्येकदा सत्य सांगणे गुन्हा ठरते. लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या काळी सत्य सांगू इच्छिणाऱ्यांना संरक्षण दिले. पण यांच्या कार्याची…

विद्यार्थ्यांची निदर्शने, स्वयंसेवी संस्थांचा मशाल मोर्चा

दिल्लीत तरुणीवर झालेल्या भीषण अत्याचाराचे पडसाद नगरमध्येही उमटले असुन त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज सकाळी अहमदनगर कॉलेजमधील प्राध्यापक…

अनंत फंदी साहित्य पुरस्कार जाहीर

संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने दिले जाणारे कवी अनंत फंदी पुरस्कार साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संगमनेरमधील शाहीर शिवाजी…

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह तीस जणांवर गुन्हा दाखल

हिंजवडी येथील कस्पटे वस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल…

नाटय़संमेलनाच्या निमित्ताने शरद पवार यांना ‘मराठी नाटय़कोश’ या ग्रंथाची प्रत प्रदान

ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘मराठी नाटय़कोश’ या ग्रंथाची प्रत शनिवारी बारामती येथे नाटय़संमेलनाच्या निमित्ताने केंद्रीय…

पुण्यात गेल्या सहा वर्षांत बलात्काराच्या ४६५ घटना

पुण्यात गेल्या सहा वर्षांत बलात्काराच्या ४६५ घटना घडल्या आहेत, तर याच कालावधीत ५६३ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या गुन्ह्य़ांची संख्या…

राज्य राखीव दलाच्या जवानाचा सरावादरम्यान मैदानावरच मृत्यू

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) रामटेकडी येथील ग्रुप ‘एक’ मधील जवानाचा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास धावण्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाल्याची घटना…

पारगमन वसुलीसाठी मॅक्सलिंकची प्रक्रिया सुरू

पारगमन कर वसुलीचे काम सुरू करण्यासाठी मॅक्सलिंक कंपनीला महापालिकेच्या वतीने बँक गॅरंटी व अन्य कागदपत्रे जमा करण्याबाबतचे पत्र देण्यात आले.…

महालक्ष्मी मंदिर विश्वस्तांवर कारवाईची मागणी

माळीवाडा देवस्थान व महालक्ष्मी मंदिर यांच्यातील वाद आता धूमसू लागला आहे. महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण असलेली लोखंडी कमान काढल्यानंतर ती…

नदीत अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा आदेश

सोनई येथील कौतुकी नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ही अतिक्रमणे त्वरीत हटवण्याचे आदेश तहसीलदार अरूण उजागरे यांनी दिले.…

सहकारी सोसायटय़ांच्या ६० टक्के क्षेत्रालाच पाणी

गोदावरी डावा तट कालव्याअंतर्गत येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पढेगाव सेक्शनच्या १८ पाणी वापर सहकारी सोसायटय़ांना मंजूर क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रालाच पाणी…