scorecardresearch

Latest News

३ हजार ८४२ उमेदवारी अर्ज दाखल ७१ ग्रा. पं., ७५० जागा

जिल्ह्य़ातील ७१ ग्रामपंचायतींच्या ७५० जागांसाठी आज अखेरच्या दिवशी तब्बल ३ हजार ८४२ उमेदवारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. २३ डिसेंबरला या…

राजकारणाच्या पंढरीतील राजकीय चुरस, इर्षां संपली?

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने आता निवडणुकीत पूर्वीसारखी चुरस राहिली नसून तो राजकीय औपचारीकतेचा भाग बनल्याचेच स्पष्ट होऊ लागले आहे.…

एफडीआयच्या मुद्यावर बसपाचा यूपीएला पाठिंबा; सपाची माघार

किराणा व्यापारातील विदेशी गुंतवणुकीच्या प्रश्नावर काल (बुधवारी) लोकसभेत बाजी मारल्यानंतर उद्या (शुक्रवार) सरकारला राज्यसभेतही विजय विजय प्राप्त होईल असे वातावरण…

आनंद उत्सव..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा देण्याची घोषणा संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुल्का यांनी राज्यसभेत करताच…

शरद पवारांचा वाढदिवस

कें द्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात १२ लाख १२ हजार शुभेच्छा संदेश संकलित…

लातूर महापालिकेतील सभापती निवड बिनविरोध

लातूर महापालिकेतील सभापतींची निवड मंगळवारी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी जाहीर केले. महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे…

कौशिकी चक्रवर्ती यांच्या मैफलीने लातूरकर मंत्रमुग्ध

शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी प्रगल्भ गानप्रतिभेचे सादरीकरण करून लातूरकरांना मंत्रमुग्ध केले. सूरश्री प्रतिष्ठानतर्फे दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात या मैफलीचे…

जि.प.तील वाद चव्हाटय़ावर!

जिल्हय़ाच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे पदाधिकारीच अडथळा आणत असल्याचा आरोप बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांनी केला. समस्या…

महावितरणने वीज तोडली, पालिकेनेही ठोकले टाळे!

कळमनुरी नगरपालिकेकडे पाणीपुरवठय़ाच्या वीजबिलापोटी ७ लाख थकल्याने त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. परंतु पालिकेनेही वीज वितरण कार्यालयाकडे भाडय़ापोटी ३ लाख थकबाकी…

पुष्कराज ट्रॅव्हल्सचे पन्हाळे खूनप्रकरणी चौघांना अटक

पुष्कराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज ज्ञानोबा पन्हाळे (वय ४२) यांचा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरानजीक हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने खून केला.…

काँग्रेसच्या निरीक्षकांकडून मराठवाडय़ात इच्छुकांची चाचपणी!

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आमदार के. एल. दुर्गेशप्रसाद यांनी बुधवारी मराठवाडय़ातील पक्षाची सद्य:स्थितीची नेते, पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. या…

दोघा भामटय़ांकडून आठ दुचाक्या जप्त

शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी चोरलेल्या मोटारसायकलींची विक्री करण्याचा दोघा तरुणांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी…