scorecardresearch

Latest News

जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची फेरनिवड

खेमनर अध्यक्ष, शेळके उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बाजीराव खेमनर (संगमनेर) व उपाध्यक्षपदी उदय शेळके (पारनेर) यांची एकमताने फेरनिवड…

पद्मशाली समाजाच्या दोन गटांतील वाद चिघळला मरकडेय शाळेतील शिक्षक, विद्यार्थी भयभीत

पद्मशाली समाजाच्या दोन गटांतील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. सेना आमदार अनिल राठोड यांनी एका गटाची बाजू घेतल्यामुळे हा…

ई-निविदेचाही संशय, की त्याचीच रूखरूख?

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्यांमध्ये असलेली अस्वस्थता अखेर गेल्या आठवडय़ातील सभेच्या निमित्ताने बाहेर पडली. सभापती आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी विश्वासात…

स्वागताध्यक्षपदी विक्रमसिंह पाचपुते यांची निवड

येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात पुढील महिन्यात होणाऱ्या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचा, तसेच…

अजित पवार, तटकरेंविरुध्द गुन्हा नोंदवून चौकशी करण्याची भाजपाची मागणी

सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराबद्दल तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली फौजदारी गुन्हा नोंदवून राज्यपालांच्या नियंत्रणाखालील…

तेवीस गावांमधील रस्त्यांची रुंदी दीडपटीने वाढण्याचा मार्ग मोकळा

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, तसा प्रस्ताव आयुक्तांनी नगर विकास विभागाच्या…

हॉटेलवरील गोळीबार खंडणीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय

कोथरुड येथील पृथ्वी हॉटेलवर झालेला गोळीबार हा खंडणीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी…

भाजपच्या ‘चलो नागपूर’ अभियानावरही िपपरीत तीव्र गटबाजीचे सावट

भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची मुदत संपत आली, तसतशी पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रदेश कार्यालयाने दिलेल्या ‘चलो…

विद्यापीठाचे नवे वर्ष नव्या कुलसचिवांबरोबर

विद्यापीठाची नव वर्षांची सुरूवात नव्या कुलसचिवांसमवेत होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये कुलसचिव निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव…

मराठी चित्रपटाच्या पटकथेला ‘ऑस्कर’संग्रहालयाचे कोंदण!

ऑस्करच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि न झालेल्या चित्रपटांच्या पटकथा, या पुरस्काराबाबत छापून आलेल्या बातम्या, जगभरातील वर्तमानपत्रांतील लेख, तब्बल शंभर वर्षांहून…

सिग्नल बंद पडल्यामुळे फुगेवाडी ते दापोडी दरम्यान वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई मार्गावर फुगेवाडी-दापोडी-खडकी दरम्यान सोमवारी सायंकाळी काही ठिकाणचे सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा…

प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे शिक्षण संचालकांचे शाळांना आदेश

ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, त्यांनी तत्काळ प्रवेश प्रक्रिया थांबवावी, असे आदेश शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी…