scorecardresearch

Latest News

नवीन उद्योग धोरणामुळे ३० हजार एकर जमीन घरबांधणीसाठी खुली

रद्द करण्यात आलेल्या किंवा ना-अधिसूचित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (एसईझेड) जमिनींवर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करताना त्यातील ४० टक्के…

मोबाइल टॉवर हवा की गच्ची?

इमारतीमधील ७० टक्के रहिवाशांनी हिरवा कंदील दाखवताच गच्चीवर मोबाइल टॉवर उभारण्याचा मार्ग महापालिकेच्या नव्या धोरणामुळे मोकळा होणार आहे. मात्र मोबाइल…

महिलांच्या मदतीसाठी लवकरच ‘माझा जीव वाचवा’ योजना

उपनगरी गाडय़ांमध्ये महिलांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न आता मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलीस करत आहेत. दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेनंतर आता मुंबईत…

जप्त मालमत्तेच्या संरक्षणासाठी बॅंकांना सहकार्य करा

जप्त केलेल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी बँक वा आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य मागितले किंवा मालमत्ता जप्तीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी बँकेकडून…

वाङ्मय विश्व : राज्याच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास उलगडणार

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९व्या शतकापासूनच्या महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास लिहिण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला…

‘महावितरण’च्या माजी संचालकांना शासकीय निवासस्थान सोडण्यासाठी नोटीस

मंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर अथवा शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावरही मंत्र्यांना शासकीय बंगल्याचा आणि सनदी अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचा मोह सोडवत नाही. हीच…

अर्ध्या मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यास .. राज्यात दारुबंदीचा प्रस्ताव!

राज्यात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अपघातातील मृतांची संख्याही जास्त आहे. सध्या गडचिरोली जिल्हय़ात दारूबंदीचा…

कोराडीचे दोन संच मात्र धोक्यात,मौदा प्रकल्पाचे उद्घाटन तोंडावर

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनचा मौदा येथील औष्णिक विद्युत प्रकल्प येत्या ४ जानेवारीला सुरू होत असताना कोराडीतील अतिप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या दोन…

महिला अत्याचार खटल्यांसाठी राज्यात २५ जलदगती न्यायालये

महिलांवरील अत्याचाराचे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्यात नवीन २५ जलदगती न्यायालये सुरू करत असल्याची घोषणा…

शिवसेनाविरोधी वक्तव्याने शोभाताई फडणवीस अडचणीत

शेजारच्या आंध्र प्रदेशात होत असलेल्या चेवेल्ला धरणावरून संतापलेल्या आमदार शोभा फडणवीस यांनी शिवसेनेसोबतच्या युतीचा फेरविचार करा, अशी भूमिका घेतली असली…

महिन्याभरात एसटीची भाडेवाढ?

नवीन वर्षांरंभी सरकारने केलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटीला महिन्याला २० कोटी रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा तोटा…