scorecardresearch

Latest News

‘..तो पुरस्कार ऑस्करपेक्षाही मोठा’

टिंग्या चित्रपटाला ५७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असले तरी चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी केलेला गौरव हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार…

मुंबईत कार अपघातात २ महिला ठार, ४ जखमी

अंधेरीतील सिप्झ भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा महिलांना आज (मंगळवार) पहाटे भरधाव इंडिका गाडीने धडक दिली. त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू…

ज्येष्ठ नागरिक मंचाच्या व्याख्यानमालेतून उलगडली यशवंतरावांची गाथा

यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त शहराच्या विविध भागांत लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र यांच्या वतीने यशवंतरावांच्या जीवनकार्याचा…

शिंपी समाजाने ओबीसींची ताकद वाढवावी

शिंपी समाजातील पोटजातींचे एकत्रीकरण करून ओबीसींची ताकद वाढवावी. त्यामुळे समाजातील समस्या मार्गी लावणे सोपे होईल, असा सल्ला खा. समीर भुजबळ…

कामगार नगरमध्ये घरांच्या बिनशेती परवान्याचे वाटप

महानगर पालिका प्रभाग क्र. २१ मध्ये कामगार नगरातील नागरिकांच्या घरांच्या बिनशेती परवाना उताऱ्यांचे नगरसेवक विक्रांत मते यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप…

हापूस आला रे..!

देशात पडलेली कडाक्याची थंडी कोकणातील हापूस अंब्याच्या उत्पादनात पथ्यावर पडली असून या वर्षी गतवर्षीपेक्षा हापूस आंब्याची आवक दुप्पट वाढणार असल्याचे…

फाळणी हा भावनेचा नव्हे, तर संशोधनाचा विषय -प्रा. मोरे

भारताची फाळणी हा भावनेचा नाही तर संशोधनाचा विषय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी रविवारी संध्याकाळी…

अझारेन्का, सेरेना, उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काने प्रतिस्पर्धी खेळाडूचा तासाभरात खेळ खल्लास करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने अटीतटीच्या लढतीत…

ये हैं मुंबै मेरी शान!

रणजी करंडक स्पध्रेवरील मुंबईची मक्तेदारी अद्याप कायम आहे, हेच आता सिद्ध झाले आहे. एक-दोन नव्हे तब्बल ३९वेळा अजिंक्यपद जिंकण्याची किमया…

भारतास नावलौकिक मिळण्यासाठी हॉकी इंडिया लीग उपयुक्त – सरदारासिंग

हॉकी इंडिया लीग हा आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा क्रीडाप्रकार असून या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारतास पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल,…

बासरीच्या सुरांची बरसात..!

येथील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडलेल्या दोन दिवसीय बासरी उत्सवात रसिकांनी बासरीच्या सुरांची बरसात अनुभविली. प्रतिष्ठानच्या…