scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

दुष्काळग्रस्तांसाठी पदाधिकाऱ्यांनी दिले एक महिन्याचे मानधन!

दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचा ठराव…

महिलांवरील हिंसाचार रोखण्यास नव्या कायद्यावर ओबामांची स्वाक्षरी

महिलांवरील हिंसाचार रोखण्याच्या नवीन कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली आहे. देशाच्या सकारात्मक प्रगतीसाठी उचललेले हे सर्वात…

दुष्काळी उपाययोजनांसाठी शिवसेनेची निदर्शने

जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या.

काढणीनंतर पाच महिन्यांनी सोयाबीनच्या भावात तेजी

सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाल्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी सोयाबीनच्या भावात १०० रुपये वाढ झाली. बाजारपेठेत सोयाबीनची आवक सध्या सुरू आहे.

केंद्रामध्ये प्रादेशिक भाषांचा वापर करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षापद्धतीत प्रादेशिक भाषेच्या वापराबद्दल करण्यात आलेल्या बदलांवरून वातावरण तापलेले असतानाच, राज्यसभेमध्ये द्रमुकच्या खासदारांनी कोणतीही भाषा ‘लादण्या’च्या वृत्तीला…

नांदेडच्या शिक्षण विभागाकडून अधिकाऱ्यांची उपेक्षा

देशभरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत असताना नांदेडच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांना एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे…

विमाननगरमध्ये ट्रकच्या धडकेने संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुणे-नगर रस्त्यावर विमाननगर येथे गुरुवारी रात्री ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीस्वार संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला. गणेशकुमार चोरखा सिंग (वय ३०, सध्या रा.…

वीजदेयके न भरल्यास पुरवठा खंडित करण्याचा इशारा

जिल्ह्य़ातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेकडे वीजदेयकापोटी साडेदहा कोटींची थकबाकी आहे. देयकाची रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक…

उत्तर कोरियावर नवे निर्बंध

उत्तर कोरियाने गेल्या १२ फेब्रुवारी रोजी केलेल्या तिसऱ्या अणुचाचणीमु़ळे संयुक्त राष्ट्रांनी लागू केलेल्या नव्या र्निबधांविरोधात उत्तर कोरियाने थयथयाट सुरू केला…

गोव्यातील पर्रिकर शासनाची वर्षपूर्ती

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेले गोव्यातील भाजप शासन शनिवारी आपले वर्ष पूर्ण करीत आह़े याच वेळी राज्यातील प्रमुख उद्योगांपैकी…

जागतिक महिला दिन विशेष

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती…

भोर हो चूकी है…

आजची स्त्री आत्मनिर्भर आहे. स्वत:च्या मार्गाने जाणारी, स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी. म्हणूनच तिचं समाजातलं, कुटुंबातलं स्थान उंचावतंय. स्त्री-स्वातंत्र्याची पहाट केव्हाच…