वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याबाबत ‘महावितरण’ने सुरू केलेली कारवाई नव्या वर्षांतही सुरू राहणार आहे. ‘वीजबिल भरणाऱ्यांनाच वीजपुरवठा’ या सूत्रानुसार…
जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १०१ जोडपी गुरुवारी एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत…
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या िपपरी शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला…
नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली नाही तर न्यायालयात जाऊन खासगी फिर्याद दाखल करण्याचा इशारा शिवसेनेचे सतीश धाडगे यांनी…
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी…
जुहूमधील तीन वर्षांच्या एका शाळकरी मुलीवर स्कूलबसच्या क्लीनरनेच या आठवडय़ाच्या सुरूवातीस बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी रमेश…
रस्त्यावर विनाअडथळा मुक्तपणे फिरणे, वाहन चालवणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यात कोणीही अडथळा आणणे चुकीचेच नव्हे, तर नागरिकांच्या संचारस्वातंत्र्यावर गदा…
दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईकरांना भरलेली हुडहुडी कमी झाली होती. मुंबईच्या एरवीच्या हवामानाप्रमाणेच रात्री घरी पंखे लावून झोपावे लागत होते. परंतु, गुरुवारी…
स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी गर्भलिंगनिदान चाचण्यांवर कडक र्निबध आले असताना कायद्यातील मर्यादांमुळे गर्भावस्थेत व्यंग असलेल्या जिवांचा जन्म रोखण्यात अपयश येत…
शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा आणि अनुसूचित जाती व जमातींचे राजकीय आरक्षण रद्द करा, या भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर…
सतत चर्चेत राहणारे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी सांताक्रूझमध्ये फेरीवाल्यांविरोधात आघाडी उघडली आणि नेमक्या याच कारवाईच्या वेळी फेरीवाल्याचा मृत्यू…
जामीन मिळाल्याशिवाय आपल्याला झालेल्या स्तनाच्या कर्करोगावर कोणतीही शस्त्रक्रिया अथवा उपचार करून घेणार नाही, अशा आशयाचे एक पत्र मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील…