scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

नागपुरात न्यायमंदिरासमोर जमावाची दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

‘कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात द्या’, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या दरम्यान जमावाने दगडफेक…

२४ तास पाणी पुरवणाऱ्या धरमपेठ झोनमध्ये टँकरच्या हजारो फेऱ्या

नागपुरातील पाणीवाटप यंत्रणेचे खाजगीकरण केल्यामुळे या यंत्रणेतील दोष नाहीसे होतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. खूप गाजावाजा करून ज्या धरमपेठ…

दहावी-बारावीच्या परीक्षेत पाचशेवर कॉपीबहाद्दर, मंडळाचा दावा ३०१चा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत एकूण ३०१ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात…

.. भुरूचा ‘अक्कू’ झाला असता..

कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात घेण्यासाठी जमाव पोहोचला होता, पण पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने भुरूचा सोमवारी अक्कू यादव होता होता वाचला.…

चंद्रपुरातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट

महापालिकेने शहरातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही तोच मार्ग स्वीकारला असून आर्थिक उत्पन्न वाढीचे कारण समोर करून…

‘समाजकार्य प्राध्यापकांचे थकित वेतन १५ दिवसात’

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित असलेल्या अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे थकित वेतन १५ दिवसांच्या आत त्यांना मिळेल, अशी व्यवस्था केली…

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आता ५ लाखाचे अर्थसहाय्य

क्रीडा नैपुण्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आता ५ लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने केली…

मुख्याध्यापकाची पुनर्नियुक्ती रद्द

तालुक्यातील अनसिंग येथील पद्मप्रभ दिगंबर जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली यांच्या पुनर्नियुक्तीचा आदेश अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी…

दागिन्यांना सोन्याचे पॉलिश लावणे पडले दीड लाखांत

तांबे, पितळीच्या भांडय़ासह सोने व चांदी चमकवून देतो, अशा भूलथापा मारत महिलांना गंडवणारी टोळी शहरात दाखल झाली आहे. शनिवारी त्यांनी…

सन्मती अभियांत्रिकीत आज जॉब फेअर-कॅम्पस प्लेसमेंट

येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या, मंगळवार ५ मार्च ते गुरुवार ७ मार्चपर्यंत इंजिनीअिरग, फार्मसी, मॅनेजमेंट, आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी पुलकॅम्पस जॉब फेअरचे…

‘महालोक अदालतीत पारदर्शी आणि समाधानकारक न्याय’

महालोक अदालतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत राज्यात एकूण सात लाख प्रकरणांपैकी दोन लाख प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. पक्षकारांना महालोक…