scorecardresearch

Latest News

फसवणुकीप्रकरणी लोढासह पाच बिल्डरांवर गुन्हा

काळाचौकी येथील आंबेवाडी पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रख्यात बांधकाम व्यावसायिक लोढा यांच्या कंपनीसह पाच बिल्डरांवर…

‘बंद साखर कारखान्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार’

शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. राज्य सरकार या कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने…

पुण्यात येत्या रविवारी व्हिटेंज कार फिएस्टा

व्हिंटेज कार शौकिनांसाठी एक खुशखबर आहे. व्हिंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (व्हीसीसीआय) आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्लूआयएए)…

सुरेश जैन यांचा जामीन नामंजूर

आपणावर दोषारोपपत्र दाखल असले तरी शासनाकडून लोकप्रतिनिधीवर खटला चालविण्याची परवानगी नसल्याच्या मुद्यावर आ. सुरेश जैन यांनी मागितलेला जामीन उच्च न्यायालयाने…

मालाडमध्ये महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या

मालाड येथील पिंपरीपाडा परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यायीन युवकाने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. हेमंत नरवाडे (१८) असे त्याचे नाव…

फ्लाइंग राणीचे तीन डबे घसरले

मुंबईहून सुरतकडे निघालेल्या फ्लाइंग राणीचे तीन डबे सोमवारी दुपारी मुंबई सेंट्रल यार्डात घसरले. या दुर्घटेत कोणीही जखमी झाले नसले तरी…

आता चौकशीचे सिंचन!

* सिंचन घोटाळय़ाची ‘एसआयटी’ चौकशी * फौजदारी चौकशी टाळण्याचा ‘वेळकाढू’ घाट जलसंपदा खात्यातील गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे…

चौथरा हटणार, स्मृती उद्यान बनणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये झालेल्या अंत्यसंस्काराच्या जागेवरील चौथरा व मंडप मंगळवारी हटविला जाणार आहे.

पाच जनहित याचिकांमुळे दादांची डोकेदुखी कायमच!

सिंचन घोटाळ्याची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता…

राज्यावर दुष्काळाचे अभूतपूर्व संकट

राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे वीज प्रकल्प बंद करण्याचे संकट उभे ठाकले असून…

बढतीतील आरक्षणास राज्यसभेची मंजुरी

सरकारी नोकऱ्यांतील अनुसूचित जाती व जमाती कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षणाची तरतूद असलेले ११७ वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी राज्यसभेत एकतर्फी मताधिक्याने मंजूर…

शीला अँटोनेट दीक्षित

वादग्रस्त, वाह्यात विधाने करणे हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा स्वभाव नाही. त्या पक्षाने ती जबाबदारी दिग्विजय…