scorecardresearch

Latest News

नूतन टाऊन हॉल संग्रहालय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खुले

पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने विकसित केलेल्या कोल्हापूर वस्तू संग्रहालयाच्या टाऊन हॉल बागेतील नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

वाईत अवतरला सांताक्लॉज!

वाईत आज अवतरला सांताक्लॉज.. आज त्याचे संपूर्ण शहरभर रस्त्यारस्त्यावर आणि चौकाचौकांत बच्चेकंपनीसह थोरामोठय़ांनीही उत्साहात स्वागत केले. दरवर्षी येणाऱ्या या सांताक्लॉजची…

सोलापुरात एप्रिलमध्ये प्रथमच जागतिक उर्दू साहित्य संमेलन

पुढील वर्षांत एप्रिलमध्ये सोलापुरात प्रथमच जागतिक उर्दू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ज्येष्ठ उर्दू…

वीज दरवाढीच्या निषेधार्थ ‘महावितरण’वर उद्या मोर्चा

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने कृषीपंपांची वीज दरवाढ व विजेची पोकळ थकबाकीविरोधात येथील महावितरण कार्यालयावर गुरूवारी (दि.२७) मोर्चा काढण्यात येणार आहे.…

माजी सैनिकांनी संघटित व्हावे – झरे

सैन्यदलातील जवान हे सेवानिवृत्त झाले तरी ते जवानच आहेत. त्यामुळे त्यांना समाजात चांगली वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांची ताकद मोठी आहे.…

लोकवस्ती नसलेल्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी वाहिनी

जुळे सोलापूर किंवा मजरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची पुरेशा प्रमाणात सुविधा अद्याप झाली नसताना महापालिका स्थायी समितीने त्याकडे…

सहकार महर्षी कारखान्याचा सर्वाधिक गाळपाचा उच्चांक

निरा खोऱ्याबरोबरच राज्यातील सर्व मोठय़ा साखर कारखान्यात अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करून उच्चांक केला आहे.

न्यायालयीन खटल्यांच्या निकालानंतरच विवाह करणार – सलमान खान

अभिनेता सलमान खान अद्याप अविवाहित असून तो विवाह कधी करणार याची चर्चा नेहमीच बॉलीवूडच्या कलावंतांमध्ये तसेच प्रेक्षकांमध्ये केली जाते. आमिर…

गायत्रीदेवींची मालमत्ता त्यांच्या नातवंडांनाच मिळणार

राजस्थानच्या मानसिंग राजघराण्याच्या मालमत्तेवरुन निर्माण झालेल्या वादाला उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या राजघराण्याच्या गायत्रीदेवी यांची सर्व मालमत्ता…

वीरभद्र सिंग हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी सहाव्यांदा विराजमान

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या…

अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.…

पुण्याच्या वारजे भागात दोघांचा खून

पुण्याच्या वारजे भागात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडे खोरांनी काल(सोमवार) मध्यरात्रीच्या सुमारास एका दांपत्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.