scorecardresearch

Latest News

जैतापूर अंदोलनातील मृत तबरेजचे कुटुंब वाऱ्यावर

मुलाच्या आठवणीने सतत पाणावलेले डोळे, जीवनाकडे बघण्याबाबतची वाढती उदासीनता, आणि दररोजच्या जगण्याची चिंता असे वातावरण आहे जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन करणाऱ्या…

मनसे-मध्य रायगड जिल्हाध्यक्षपदी मनीष खवळे यांची फेरनियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत-खालापूर, पेण-सुधागड, अलिबाग-मुरुड या तालुक्यांचा समावेश असलेल्या मध्य रायगड जिल्हाध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मनीष खवळे…

लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी

उपनगरी गाडीतील गर्दीमुळे कांदवली येथील विजयकुमार वर्मा या १९ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी मीरा रोड…

सायबर कॅफेवर पोलिसांचे छापे

जाहिरात मिळवून देतो असे सांगून मॉडेल्सची फसवणूक करणारा नृत्य दिग्दर्शक जीत सोनावणे मॉडेल्सना सायबर कॅफेतून ईमेल्स पाठवत असल्याचे तपासात उघड…

एसटी भरतीचा निकाल ऑनलाइन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या विविध पदांच्या परिक्षेचा निकाल सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तसेच शुक्रवार, ३० नोव्हेंबर…

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांना श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कार

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कारासाठी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. ‘कोमसाप’तर्फे…

‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे येत्या १२…

लोकलच्या धडकेने तीन म्हशी ठार

बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तीन म्हशींचा मृत्यू झाला. तर एक म्हैस मृत्यूशी झुंज देत आहे. सायंकाळी झालेल्या या…

‘फटकारे’ योग्य ठिकाणी वापरण्याचे बाळासाहेबांकडून शिक्षण-मनोहर जोशी

राजकारण व समाजकारण करताना ‘फटकारे’ योग्य ठिकाणी वापरण्याचे शिक्षण बाळासाहेबांकडून शिवसैनिकांना मिळाले. मराठी, हिंदुत्व आणि समाजसेवा यासाठी झटणाऱ्या नेत्याच्या कामाचा…

नवी मुंबई महापौरपदी सागर नाईक

शिवसेनेच्या सतीश रामाणे यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. महापौरपदासाठी…