scorecardresearch

Latest News

‘डिजिटायझेशन’नंतरचे पुढचे पाऊल..

भारतात उशिराने का होईना पण निदान चार महानगरांमधून ‘डिजिटायझेशन’ची प्रक्रिया सुरू झाली असून, यातून आता टीव्ही कार्यक्रमांच्या दरम्यान अधूनमधून येणारे…

पूर्व युरोपातील ‘यूआरबी’चा लवकरच भारतात बेअरिंग्ज प्रकल्प

जवळपास ६० वर्षांचा वारसा आणि जगभरात चार खंडातील ८० हून जास्त देशांना १८ हजार वेगवेगळ्या प्रकारच्या बेअरिंग्जची निर्यात करणाऱ्या युरोपातील…

सोलापूर जिल्ह्य़ात चारा छावण्यांमध्ये दुष्काळ माफियांनीच केला चारा फस्त ?

सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी उभारल्या गेलेल्या चारा छावण्यांमध्ये बनावटगिरी आढळून आली असून यात ‘दुष्काळ माफियांनी’ चाऱ्याचे अनुदान फस्त…

आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांचा मोर्चा

आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात…

कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तीविरुद्ध मोर्चा

वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तीविरुद्ध सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वैद्यकीय व्यवसायात वाढत चाललेल्या अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करीत आंदोलकांनी…

गोवंश हत्याबंदीसाठी न्यायालयीन लढय़ासह आंदोलन उभारण्याची गरज

प्राणी, पर्यावरण रक्षण व संवर्धनेसाठी गोमांस निर्यात व गोवंश हत्याबंदी कायदा पारित करावा लागेल. त्यासाठी विज्ञान, भारतीय संस्कृती, राजमुद्रेतील बैलाचे…

तिसऱ्या अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त येत्या २९ व ३० डिसेंबरला येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक…

तीनदिवसीय कीर्तन संमेलनाचे सोमवारी भय्यू महाराजांच्या हस्ते कराडमध्ये उद्घाटन

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील कृष्णा घाटावर सोमवारपासून (दि. १७) सुरू होणाऱ्या अखिल भारतीय कीर्तन संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रसंत…

फुले, आंबेडकरांची विश्वात्मकता डॉ. ऑम्वेटनी जोपासली – सुमंत

फुले, आंबेडकर विचारधारेत समग्र वैश्विकतेचे सामाजिक तत्त्वज्ञान निर्माण करण्याची क्षमता आहे. डॉ. गेल यांनी ही विश्वात्मकता जोपासावी, असे मत पुणे…

एड्सबाधितांचा आधार बनण्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण व्हावी’

भारतासह संपूर्ण जगभरात होत असलेला एड्स रोगाचा प्रसार चिंताजनक असून एड्स बाधितांचा आधार बनण्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे,…

राष्ट्रपतींच्या सोलापूर-पंढरपूर संभाव्य दौऱ्यासाठी आढावा बैठक

येत्या २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सोलापूरच्या संभाव्य दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी आयोजिलेल्या…

कोल्हापुरात कामगार मेळाव्याचे १२ डिसेंबर रोजी आयोजन

कोल्हापूर ११ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्त कामगार कृती समिती स्थापन केली असून, या समितीच्या वतीने १२ डिसेंबर रोजी दैवज्ञ…