scorecardresearch

Latest News

अलिबाग सत्र न्यायालयात स्वतंत्र मोक्का न्यायालयाची स्थापना

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि उच्च न्यायालयाच्या संमतीने, अलिबाग येथील सत्र न्यायालयात स्वतंत्र मोक्का न्यायालयाची स्थापना करण्यात आली…

नाशिकमध्ये राज्यस्तरीय शालेय कबड्डी, खो-खो स्पर्धा

अलीकडेच राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक आणि वेटलिफ्टिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आता राज्यस्तरीय शालेय कबड्डी, खो-खो आणि…

बलात्काऱ्याचे हातपाय तोडा!

महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची शाळा- कॉलेमध्ये होणारी छेडछाड या विरोधात सर्वपक्षीय महिला आमदरांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे धरून, बलात्काऱ्यांचे हातपाय…

नगर जिल्ह्यतील चारा घोटाळ्याची सीआयडी चौकशी

अहमदनगर जिल्हयात झालेल्या चारा घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण(सीआयडी) विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा मदत आणि पुनर्वनसमंत्री पंतगराव कदम यांनी बुधवारी विधान…

कोटय़वधींची घोटाळा जिल्हाधिकारी निलंबित

भंडारा जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार असताना तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला हाताशी धरून ४५० एकर जमीन अकृषिक करुन कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून…

उद्योगांना वीजदरात सवलत देण्यास वीज आयोग अनुकूल

राज्यातील उद्योगांना रात्रीच्या काळात वीजवापरासाठी असलेली प्रतियुनिट एक रुपयाची सवलत वाढवून अडीच रुपये असावी यावर राज्य वीज नियामक आयोगासमोर झालेल्या…

बोगस शिधापत्रिकांची ‘आधार’वर बाजी!

‘आधार’ कार्डालाच शिधापत्रिकेचा आधार असल्याने बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी आधार कार्डाचा कोणताच उपयोग होणार नाही. बोगस शिधापत्रिकांच्या आधारे वेगवेगळ्या पत्त्यांवर…

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांची सप्त सूत्री

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता सातकलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. महिला पोलिसांची संख्या वाढविणे, महिलांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे…

शिवाजी टर्मिनस वास्तूचे अंतरंग खुले होणार!

ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे अंतरंग २८ डिसेंबरपासून मुंबईकरांना खुले होणार आहे. १९ व्या शतकातील या…

मानखुर्द येथील गतिमंदांच्या आश्रमशाळेतूनही मुलांचे पलायन

मानखुर्द येथील ‘नवजीवन’ वसतिगृहातून महिला पळाल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरातील गतिमंद आश्रमशाळेतूनही दोन मुलांनी पलायन केल्याची बाब बुधवारी उच्च…

छेडछाड करणाऱ्याच्या डोळय़ांत मिरची पूड फेका

महिलांची छेडछाड, बलात्कार यांसारख्या घटना समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय कमी होणार नाहीत. मात्र, कोणीही तुमची छेडछाड वा विनयभंग करण्याचा प्रयत्ना केल्यास…