scorecardresearch

Latest News

सर्वपक्षीय नेत्यांकडून अस्थिकलशाचे दर्शन

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये गुरुवारी शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांच्या अस्थिकलश दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. शहरातील सर्वपक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी…

मालेगावात पाच हजार शिवसैनिकांचे मुंडन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश मालेगाव येथे गुरूवारी दर्शनासाठी आणण्यात आणल्यानंतर आ. दादा भुसे , शिवसेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने…

नाशिकमध्ये आजपासून ‘हरिहर भेट महोत्सव’

शहरातील रविवार पेठमधील सुंदर नारायण मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘हरिहर भेट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

हा पुरस्कार क्रिकेटरसिकांना समर्पित! -गावस्कर

सुनील गावस्कर यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित सचिन आणि लक्ष्मण यांचा विशेष सत्कार…

जनलोकपाल कायदा सरकारला करावाच लागेल – अण्णा हजारे

जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांत घडले नाही, असे अभूतपूर्व जनआंदोलन झाले. ते आंदोलन जनता विसरलेली नाही. १६ ऑगस्ट २०११…

विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढीविरोधात बाजू मांडू – खा. हरिश्चंद्र चव्हाण

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक वाढीच्या विषयावर संसद अधिवेशनात विमा कर्मचारी संघटनेचे म्हणणे मांडण्यात येईल, असे आश्वासन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी…

पहिल्या कसोटीत पनेसारची उणीव भासली -फ्लॉवर

अहमदाबादमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मॉन्टी पनेसारची निवड न केल्याची चूक इंग्लंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी मान्य केली. पहिल्या…

अल्पसंख्याकांच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी

अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वातंत्र्य मिळवून ६५ वर्षे…

मालिकेत १-१ बरोबरीने कोलकात्याला जाणार -ट्रॉट

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील मुंबईच्या दुसऱ्या कसोटीत १-१ अशी बरोबरी साधूनच कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला जाण्याचा निर्धार इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉटने…

सायना, कश्यपची विजयी सलामी

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालने हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष गटामध्ये अजय जयराम आणि पारुपल्ली…