scorecardresearch

Latest News

बालदिनी बालकांनी घेतला हाती झाडू..

दिवाळीचा पाडवा व बालदिन एकत्र आल्याचे औचित्य साधत शहरात काही ठिकाणी आगळेवेगळे उपक्रम राबवले गेले. स्नेहालय संस्थेतील बालकांनी हाती झाडू…

भाजप-सेना युतीचा महामोर्चा रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप-सेना युतीच्या वतीने काढण्यात येणारा महामोर्चा रद्द करण्यात आला आहे. आमदार शिवाजीराव…

मुंबईवरील पुस्तकाला अमेरिकी साहित्य पुरस्कार

मुंबईची झोपडपट्टी आणि येथील भ्रष्टाचार यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या अमेरिकी पत्रकार कॅथरिन बू यांच्या ‘बिहाईंड द ब्युटिफूल फॉरएव्हर्स: लाइफ, डेथ, अ‍ॅण्ड…

विश्वविक्रमी दीपोत्सव!

गिनेज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी म्हणून शिर्डी येथे सुमारे दहा हजार भाविकांनी १ लाख दिवे प्रज्ज्वलीत करून विश्वविक्रमासाठी नोंद…

पारनेरच्या सरपंचपदी औटी; देशमुख उपसरपंच

पारनेरच्या सरपंचपदी अण्णासाहेब औटी यांची, तर उपसरपंचपदी नंदकुमार ऊर्फ संदीप देशमुख यांची आज बिनविरोध निवड झाली़ करंदी, म्हस्केवाडी, पिंपळगाव तुर्क…

राष्ट्रपतींचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिंताजनक प्रकृतीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांचा गुरुवार व शुक्रवारचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द…

डॉ. सुधा कांकरिया यांचा ग्रीसमध्ये गौरव

स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीतील योगदानाबद्धल नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांचा ग्रीस मधील विद्यापीठात गौरव करण्यात आला. विद्यापीठात आयोजित…

आर्थिक उभारीसाठी तडजोडीस तयार- ओबामा

देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी तसेच आर्थिक उभारीसाठी आपण काही तडजोडींसह नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार असून आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांकडून अधिक कर…

पंढरपूरजवळ एसटी बस जाळली तरीही एसटी वाहतूक सुरू

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी, सांगोला, पंढरपूर भागात शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंढरपूरजवळ एसटी बस पेटविण्यात आली. यात…

पुणे विद्यापीठ ठरणार दीड हजार कंपन्या आणि विद्यार्थ्यांमधील दुवा

पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार असून विद्यापीठामध्ये विविध क्षेत्रातील दीड हजार कंपन्या…

हजारो दीपांनी उजळले भक्ती-शक्ती शिल्पसमूह

जवळपास १५ हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित केल्याने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान उजळून निघाले. शहरातील विविध संस्थांनी आयोजित दीपोत्सवात ठिकठिकाणी विद्युत…

प्रेषिताची निंदा : दोषी व्यक्तीस देहदंडाची शिक्षा

प्रेषिताची निंदा केल्याच्या आरोपावरून दोषी ठरलेल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातील इसमास येथील न्यायालयाने देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चित्राल जिल्ह्य़ाचे अतिरिक्त जिल्हा आणि…