
‘ऑपेरा हाऊस, वासना, एक राज, लागी नाही छुटे राम, गंगा की लहरंे, बेजुबान’ यापैकी कोणताही सिनेमा पाहिलेला नाही, हे सिनेमा…
ऑपरेशन थिएटरमध्ये विविध व्याधींचे रुग्ण येत असल्याने थिएटरचे र्निजतुकीकरण वारंवार करावे लागते. र्निजतुकीकरणाच्या विविध पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे धुरीकरणाची.…
१७६० पानिपतच्या लढाईअगोदर झालेल्या मोठय़ा चकमकीत बळवंतराव मेहंदळे मारले गेले. या दिवशी नजीबखानाने अब्दालीच्या हुकुमाविरुद्ध मराठय़ांवर अकस्मात हल्ला केला. मराठे…
जीनिव्हा परिषदेत ठरल्याप्रमाणे व्हिएतनाम एकीकरणासाठी जनमत घेण्याचे दिएम हा दक्षिण व्हिएतनामचा पंतप्रधान टाळाटाळ करू लागला व अमेरिकेनेही त्याला निवडणुका रद्द…
प्रारंभी घेतलेली आघाडी अखेपर्यंत टिकवत भारताने बेल्जियमवर १-० अशी मात केली आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.…
महाराष्ट्र, विदर्भ, कोल्हापूर व गोमांतक यांचे खो-खो विश्व फार मोठे नाही. ते असेल सुमारे शंभर संघांचे. त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत…
* तिसऱ्या कसोटीतही भारताची दयनीय अवस्था* कुकच्या सलग तिसऱ्या शतकामुळे इंग्लंडचे कसोटीवर नियंत्रण* धोनीचे अर्धशतक; भारताची ३१६ धावांपर्यंत मजल* इंग्लंडची…
घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद मिळवित दुहेरी मुकुट पटकाविण्याचे यजमान महाराष्ट्राचे ध्येय…
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घातलेल्या बंदीवर चर्चा करण्यासाठी आणि पुन्हा ऑलिम्पिक समितीवर परतण्याकरिता तोडगा काढण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) शिष्टमंडळ…
पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संघ जाहीर विदर्भ कबड्डी असोसिएशनतर्फे अमरावती येथे १४ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय…
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या टेनिस कोर्टवर चालू असलेल्या ज्युनिअर आयटीएफ टेनिस स्पध्रेत हैदराबादची युवा टेनिसपटू वैष्णवी रेड्डी सर्वाचे लक्ष…
दुखापतीतून सावरल्यानंतर अ-गटातील अव्वल संघ पंजाबविरुद्ध ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या रणजी सामन्यासाठी अजित आगरकर सज्ज झाला आहे.…