scorecardresearch

Latest News

टोल ‘लुटी’ला केंद्राचा चाप

महामार्गाच्या विस्तारीकरणाचे कंत्राट मिळवणाऱ्या कंपन्यांकडून काम पूर्ण होण्याआधीपासूनच टोलवसुली होत असल्याच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर यासंदर्भातील नियमांत दुरुस्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…

‘तपास केव्हाच कोलमडला आहे’

गिडवाणी यांच्या निधनाने ‘आदर्श’ तपास डळमळण्याची शक्यता २९ नोव्हेंबरच्या लोकसत्तातील बातमीत व्यक्त केली आहे. ‘आदर्श’ इमारतीमुळे राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे…

‘हलाल’ प्राण्यांच्या कातडय़ाच्या विक्रीतून दहशतवादी मालामाल!

‘ईद उल अझा’ अर्थात बकरी ईदच्या दिवशी ‘हलाल’ केल्या जाणाऱ्या प्राण्यांची कातडी जमवून त्याच्या विक्रीतून पाकिस्तानातील कट्टर इस्लामी संघटनांनी तब्बल…

दुसऱ्या चांद्रयान मोहिमेत सहकार्यास युक्रेन उत्सुक

भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेत युक्रेनने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे मून लँडर तंत्रज्ञान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असताना युक्रेनचा…

मूर्तिभंजनच हवे

अनुत्तीर्णाने नापास होताना २० गुणांच्या ऐवजी ३० गुण मिळवून त्याच वर्गात राहिल्याचा आनंद मानावा तसे भारतीय क्रिकेटचे झाले आहे. इंग्लंडविरुद्ध…

भारतात परदेशी पर्यटकांमध्ये ३ टक्के वाढ

नोव्हेंबर महिन्यात भारताला सात लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली अस,ून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्य़ांनी अधिक आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये…

५४ बेपत्ता सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात

१९६५ आणि १९७१च्या युद्धांपासून बेपत्ता झालेले ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले असावेत, असा अंदाज केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के.…

मलालाचे वडील युनोचे जागतिक शिक्षण सल्लागार

पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाचा प्राणपणाने पुरस्कार करणारी शाळकरी मुलगी मलाला युसूफझाई हिचे वडील झियाउद्दीन युसूफझाई यांना संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शिक्षण सल्लागार…

जीन्स घालणाऱ्या मुलींना दंड

हरयाणातील भिवानी आदर्श महिला महाविद्यालयात चार मुलींना जीन्स व टी-शर्ट घालून गणवेशसंहितेचा भंग केल्याबद्दल प्रत्येकी शंभर रुपये दंड करण्यात आला.…

येडीयुरप्पा समर्थक १३ आमदारांवर कारवाई होणार

कर्नाटकातील जगदीश शेट्टर सरकार सध्या अस्थिर झाले आहे. भाजपमधील १३ आमदारांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पाठिंबा देत त्यांनी…