पाकिस्तानच्या वायव्य भागात संशयित अतिरेक्यांनी पोलिओ लसीकरण पथकावर केलेल्या हल्ल्यात या पथकाच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रात्रभर मोठय़ा शिस्तीत रंगलेली ही स्पर्धा कोण जिंकणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच यंदाच्या सवाई एकांकिकेचा मान ‘रिश्ता वही, सोच…
पाकिस्तानमधील अशांत बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका बाजारपेठेत केलेल्या गोळीबारात सोमवारी चार जण ठार झाले.
अमेरिकेमध्ये २०१६ साली होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी अभियान सुरू केले आहे.
शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.
आपल्या नागरिकांची काळजी करण्यास भारत समर्थ आहे, त्यांची काळजी करण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या देशवासीयांची काळजी करावी, असे सडेतोड उत्तर केंद्रीय गृहसचिव…
सुषमा स्वराज याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीच्या योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये लोकपाल विधेयक आगामी सत्रात संसदेत…
भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. लोकांच्याही पक्षाकडून तीच अपेक्षा असल्याचे राम जेठमलानी यांनी म्हटले आहे.
कर्नाटकमधील भाजपच्या १३ आमदारांनी मंगळवारी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्याकडे सादर केले. सदर १३ आमदार माजी मुख्यमंत्री…
संपूर्ण देशभर खळबळ माजविलेल्या आणि तरुणाईची शक्ती संघटित करून राज्यकर्त्यांना खडबडून जाग आणणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कारात त्या तरुणीला लोखंडी सळीने…
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलताच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले आहे. मोदी यांच्यात देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता…