scorecardresearch

Latest News

आयुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धेत टिळक महाविद्यालय प्रथम

आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांसाठी वैद्य बिंदुमाधव कट्टी स्मृत्यर्थ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद व्यासपीठ, नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

शतकोटी वृक्षलागवडीचा हिंगोली जिल्हय़ात बोजवारा

जिल्हय़ात चालू वर्षांत शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत ५१ लाख १२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.…

संगणक युगातही ‘रोजमेळ’ नि ‘वहीखाते’!

संगणक, इंटरनेट युगातही लक्ष्मीपूजनाच्या वेळी ‘रोजमेळ’ नि ‘वहीखाते’ आपले महत्त्व टिकवून आहे! यंदाही दिवाळीत जालना शहरात याचा प्रत्यय आला. जालना…

परतूरच्या तरुणाला परळीत फसवणूक प्रकरणी अटक

राज्य सरकारने आधार ओळखपत्र काढण्याचे काम जिल्हय़ात आमच्या अलंकित कंपनीला दिले असून आपण या कंपनीचे कर्मचारी आहोत, असे सांगून प्रत्येकी…

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला कोठडी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, संबंधित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात…

‘बंद व आजारी कारखान्यांसाठी ‘तुतेजा’च्या शिफारशी स्वीकाराव्यात’ अण्णा सावंत यांचे निवेदन

राज्यातील बंद व आजारी सहकारी साखर कारखान्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तुतेजा समितीच्या शिफारशी स्वीकाराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र…

तीन महिन्यांच्या मुलीसह विवाहिता, पतीही बेपत्ता

पती-पत्नी व त्यांची तीन महिन्यांची मुलगी असे तिघे दिवाळी पाडव्याच्या दिवशी राहत्या घरातून बाहेर निघून गेले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

वीरूचा दिवाळी धमाका

साबरमतीच्या एका काठावर नीरव शांतता होती, तर दुसऱ्या काठावर म्हणजेच सरदार वल्लभभाई स्टेडियमवर मात्र जल्लोषाला उधाण आले होते. हा जल्लोष…

विलासराव देशमुखांमुळे लातूरची पत देशभर -आ. अमित देशमुख

राज्याचे नेते विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशभर लातूरची पत निर्माण केली. त्यांची प्रेरणा, विचार, दृष्टी घेऊन वाटचाल करून लातूरची…

बांगलादेशचे दमदार प्रत्युत्तर

वेस्ट इंडिजचा ५२७ धावांचा डोंगर समोर असतानाही बांगलादेशने निर्धाराने खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४५५ असे चोख प्रत्युत्तर दिले.…

बर्डीच, टिप्सारेव्हिच चेन्नई टेनिस स्पर्धेत खेळणार

चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतात होणाऱ्या एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेत टॉमस बर्डीच आणि जॅन्को टिप्सारेव्हिच हे जागतिक क्रमवारीत अव्वल…

चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच

लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या पारुपल्ली कश्यपने चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. निग्रहाने खेळ करताना कश्यपने व्हिएतनामच्या…