
मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असताना गोदावरी उध्र्व खोऱ्यातील ९ टीएमसी पाणी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय कोपरगाव तालुका उजाड…
‘फोटोग्राफर्स अॅट पुणे’ या छायाचित्रकारांच्या गटातर्फे ‘दृष्टिकोन २०१२’ हे छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून (३० नोव्हेंबर) घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे…
अक्षत रेड्डी आणि हनुमा बिहारी या दोघांच्या तडफदार खेळींच्या जोरावर हैदराबादच्या संघाने मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली…
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांत साडेतीन तपे घोंघावणारे वादळ शांत झाले आहे, अशा…
ओळखीच्या कुटुंबातील सात वर्षे वयाच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेने पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जनता वसाहतीत…
तब्बल १८० कोटींचा आर्थिक फटका देणाऱ्या जकात समानीकरणाच्या बहुचर्चित प्रस्तावावरून सोमवारी पिंपरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रवादीच्या काही…
म्हात्रे पूल ते टिळक पूल दरम्यान नदीकाठच्या रस्त्याला आक्षेप घेणारी परिसर संस्थेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळल्यामुळे…
आधार कार्डचा उपयोग वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारतर्फे नियोजन केले जात असले, तरी पुणे शहरात मात्र आधार कार्ड देणाऱ्या…
शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या आरोग्याची तपासणी दर आठवडय़ाला करण्याची मोहीम सृष्टी एन्व्हायर्न्मेंट अॅन्ड सस्टेनेबलिटी सोसायटी (सेस) या संस्थेतर्फे हाती घेण्यात…
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात कुठेही न मिळालेले निर्विवाद बहुमत देणाऱ्या िपपरी पालिकेतील नगरसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी…
सुरक्षारक्षक कंपनीचे प्रवेशद्वार बंद करत असताना त्यात अडकून त्याच सुरक्षारक्षकाच्या चार वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला. भोसरीच्या औद्योगिक वसाहतीतील शर्मा…
जायकवाडीत पाणी सोडल्याने मुळा धरणातून शेतीसाठी एकही आवर्तन होणार नसल्याने हजारो एकर क्षेत्रातील उभी पिके जळून खाक होणार आहेत. मुळाच्या…