छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या सभोवताली गटार फुटून मैलामिश्रित पाणी वाहात असल्याने त्याकडे लक्ष वेधूनही प्रशासन गाफील.
तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच दुसरी घटना हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकूल…
संतोष माने नावाच्या मनोरुग्ण चालकाने पुण्यात स्वारगेट एसटी बसस्थानकातून एसटी बस बाहेर काढून रस्त्यावरील आठ निष्पाप पादचाऱ्यांचा बळी घेतल्याची घटना…
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच चालविली आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये भ्रमनिरास झाला आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये तसेच अंगणवाडय़ांमध्ये येत्या १५ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा दिना’चे आयोजन करण्यात आले असून…
दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी पकडले.
फायनान्स कंपनीत दामदुप्पट ठेव योजनेचे आमिष दाखवून सामान्य मध्यमवर्गीय ठेवीदारांना ९० लाखांना गंडविल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बँक व नाबार्डने १ हजार कोटींचा अर्थपुरवठा शेतकऱ्यांना केला आहे. शेती पाणीपुरवठयासह सहकारी संस्थांना थेट अर्थसाह्य नाबार्डकडून…
सोलापूर जिल्हय़ासह पंढरपूर तालुक्यामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या अर्बन बँकेने शताब्दी वर्षांच्या निमित्ताने २० व २१ ऑक्टोबर असे दोन दिवस ‘ड्रीम जॉब…
इचलकरंजी शहर व परिसरातील सहकारी संस्थांतील गैरव्यवहाराविरोधात माहितीच्या अधिकारात आवाज उठविणारे निर्भय सामाजिक कार्यकर्ते हेमंत फुलचंद शहा (६३) यांच्या पार्थिवावर…
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील कलावंत एकत्र येऊन ‘कोल्हापूर आर्ट फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
भगवान महावीर स्मारक समितीतर्फे बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्य़ातील वैशाली या भगवान महावीर यांच्या जन्मभूमीत भव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे.