अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी दाखविणे, पैसे घेऊन जादा गुण देणे, उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविणे, जादा शुल्कसाठी प्रात्यक्षिक परीक्षेस बसू न देणे…
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने उद्या, शनिवारी अकोल्यातील कृषी प्रदर्शनात माजी कुलगुरूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यात…
भारताच्या आर्थिक अवकाशावरील अडचणींचे मळभ आगामी वर्षांतही कायम राहील, पण हे काळे ढग दूर सरत असल्याचेही दिसत असून, भरभराटीचा काळ…
ठाणे येथील रेल्वे यार्डाचे नूतनीकरण, रूट रिले इंटरलॉकींग आणि कल्याण-ठाणे/लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गाच्या विद्युतीकरणातील बदलांसाठी २९ डिसेंबरपासून ३१ डिसेंबपर्यंत…
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी शुक्रवारी आपला ७५ वा वाढदिवस िपपरी-चिंचवड शहरात कंपनीच्या २० हजार कामगारांची भेट घेऊन साजरा…
* भारताचा पाकिस्तानवर ११ धावांनी विजय * ट्वेन्टी-२० मालिका १-१ने बरोबरीत * युवराजची ७२ धावांची घणाघाती खेळी भारतीय संघाची साडेसाती…
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शबाना आझमी आणि शेखर कपूर यांनी दिल्लीतील पीडित तरूणीच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना, आजचा दिवस हा…
मैदानावरील वेगवान खेळाने फुटबॉलरसिकांची मने जिंकणारा ब्राझिलचा सुपरस्टार रोनाल्डिन्हो आता अॅनिमेशनपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी भारतात आलेल्या रोनाल्डिन्होने ‘भारतातील…
जिल्ह्य़ाचे ‘व्हीजन-२०२०’ कुठपर्यंत आले, हे कळायला काही मार्ग नाही, मात्र या ‘व्हीजन’मधील पहिली दोन वर्षे सरली! (खरं तर ‘ते कुठपर्यंत…
भारतीय आकाशवाणीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत नगरची सानिका अनंत गोरेगावकर देशात पहिली आली. या क्षेत्रातील प्रतिष्ठेची म्हणूनच ही…
‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमधून आयोजित केल्या जाणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाच्या करमणूक शाखेने यंदा जिल्हाभर…
तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगविषयी अवाजवी शंभर रुपयांचे दोन प्रतिज्ञापत्रे घेत असून विद्यार्थ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. महाविद्यालयाच्या…