scorecardresearch

Latest News

रायगडात राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग इथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात…

विजय कुमारची दुसऱ्या स्थानी झेप जागतिक नेमबाजी क्रमवारी

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या विजय कुमारने जागतिक नेमबाजी क्रमवारीत सर्वोत्तम दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र लवकरात लवकर अव्वल स्थानी झेप…

पीएनपी महाविद्यालयाला खो-खो स्पर्धेत यश

डी. जी. तटकरे महाविद्यालय माणगाव येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या रायगड विभागीय खो-खो स्पर्धामध्ये पी.एन.पी. महाविद्यालय वेश्वी अलिबाग संघाने सलग…

पराभूत होऊनही भारत गटात अव्वल

* जर्मनीचा भारतावर ३-२ असा विजय* चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा सलग दोन विजयानंतर अखेरच्या साखळी सामन्यात भारताला जर्मनीने अटीतटीच्या लढतीत…

बेळगावात मराठी भाषकांचा आज महामेळावा

बेळगावमध्ये उद्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक शासनाच्या विधिमंडळ अधिवेशनाविरुद्ध भरविण्यात येणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. बेळगावातील लेले…

आयओएवरील बंदीला रणधीर जबाबदार -चौटाला

भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदीच्या कारवाईस महासंघाचे माजी सरचिटणीस रणधीरसिंग हेच जबाबदार आहेत असा आरोप आयओएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभयसिंग चौताला…

निवडणुकीबाबत अनिश्चितता!

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघावर(आयओए) घातलेल्या बंदीमुळे आयओएच्या बुधवारी होऊ घातलेल्या निवडणुकीवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या सगळय़ांना…

दिलेली देणगी परत करण्याची मागणी बीसीसीआय करणार?

भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदीच्या कारवाईमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा विकास निधीस दिलेली ५० कोटी रुपयांची देणगी…

बुद्धिबळ : आनंदची आरोनियनशी बरोबरी

भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी लिवॉन आरोनियनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. या स्पर्धेत आनंदला अद्याप…

कोल्हापूरला १२ सुवर्णपदके

कोल्हापूर, पुणे आणि नाशिक संघांनी मनमाड येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वर्चस्व राखले. कोल्हापूरने १२ तर पुण्याने आठ सुवर्णाची…

आता गोंधळ दूर करण्याची संधी मिळेल -रणधीर सिंग

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील बंदीची कारवाई ही भारताविरुद्ध केलेली वैयक्तिक कारवाई नसून येथील सदोष यंत्रणेवर केलेली कारवाई…