scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

बाळासाहेबांच्या लौकिकासाठी अनुयायांची कसोटी!

एकदा शब्द दिला, की त्यासाठी कोणताही किंमत मोजण्याची आपली तयारी आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. पण शिवाजी पार्कवरील…

मुंबईत बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यंत वाढ

मुंबईत बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत वाढ, दीड लाख गुन्ह्यांपैकी ८३ टक्के आरोपींची मुक्तता तसेच २५ टक्के मुंबईकरांच्या मनात असुरक्षेची भावना..ही…

‘कॉर्पोरेट दलालां’वर सीबीआयचे लक्ष?

काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला असला तरी सर्वच क्षेत्रात, विशेषत: रियल इस्टेट क्षेत्रात काळ्या पैशाचा मुक्त संचार सुरू…

अंत्यसंस्काराच्या चौथऱ्याला परवानगी कशाच्या आधारे?

संपूर्ण शिवाजी पार्क ‘सीआरझेड’ क्षेत्रात मोडत असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारानंतर तेथे बांधण्यात आलेला चौथरा बेकायदा असल्याची तक्रार महाराष्ट्र…

राज्याच्या तिजोरीत खडखडाट १० हजार कोटींचे कर्ज काढण्याची आफत

आर्थिक मंदीमुळे अपेक्षित महसुलात झालेली घट आणि दुष्काळ निवारण, गॅस सिलिंडर अनुदान, महागाई भत्ता, शाळांना वेतनेतर अनुदान यांसारख्या निर्णयांमुळे पडलेला…

‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनाची घाई!

सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनाची शासनाला आता घाई झाली आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही गेले काही महिने…

‘जैव वनस्पतींचे संरक्षण व जतन’ यावर राष्ट्रीय परिषद

औषधी वनस्पतीचे संरक्षण आणि दीर्घकालीन जतन या विषयावर विज्ञान संस्थेतर्फे १४ आणि १५ डिसेंबरला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.…

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पित्याला पाच वर्षांचा कारावास!

सतत शाळा बुडविल्याच्या कारणास्तव वडिलांचा रोष ओढवून घेणाऱ्या आणि नंतर तो असह्य झाल्याने चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाने गेल्या वर्षी…

नगरसेवक नितीन निकम यांना अटक आणि सुटका

कल्याण (पूर्व)येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नितीन निकम यांना मंगळवारी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात हजार…

‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण: सलमानला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याला पोलीस पाठिशी घालत…

राष्ट्रवादीसाठी वेळ न देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करावे – छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता निष्ठापूर्वक काम करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे…

शिवसेनेचा सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव

हजारो कोटींचा सिंचन घोटाळा, श्वेतपत्रिकेचे नाटक, राज्य मंत्रिमंडळामधील पाच भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न होणे आणि मराठवाडय़ाला पुरेसे पाणी उपलब्ध…