scorecardresearch

Latest News

रेशनिंग दुकानदारांची कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी

शासनाने रास्त भावाच्या धान्य दुकानात ग्राहकांना पुरवठा करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूच्या कमिशन व रिबेट दराची वाढ रेशनिंग दुकानचालकांना गेली २० वर्षे…

रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

रायगड जिल्हा नियोजन मंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज होणाऱ्या बैठकीला तात्पुरती स्थगिती देण्यात…

कोकणातही बोचरे वारे आणि तापमानात घट

राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली असून जोरदार बोचरे वारे वाहू लागले आहेत. यंदा नोव्हेंबर…

श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांना राजकीय साक्षात्कार

येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात श्री श्री रविशंकर यांचा साक्षात्कार हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या…

शिक्षक पात्रता परीक्षेपासून हजारो उमेदवार वंचित

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल असताना व संपूर्ण जनजीवन ठप्प झाले असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीने…

कोकणातील मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहनाची गरज

सातत्याने घटणारे मत्स्यउत्पादन, डीझेलचे वाढते भाव आणि प्रदूषण यामुळे कोकणातील मत्स्यव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी र्सवकष…

‘ठकसेन’ खरेकडे सापडले ३० कोटींचे डिमांड ड्राफ्ट

दुप्पट पैशांचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केलेल्या उल्हास खरे याच्या बंगल्याच्या पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये आज ३० कोटी रुपयांचे डिमांड…

अस्थिकलशाच्या दर्शनाने शिवसैनिक पुन्हा भावनावश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश ‘मातोश्री’ निवासस्थानावरून शिवसेनाभवनात आणण्यात आल्या, तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरणे कठीण गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी सर्वच…

महावितरणच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

गट विमा योजनेअंतर्गत महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाने अपघात विमा योजना लागू केली असून कोकणातील सुमारे एकवीसशे कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होऊ…

ग्रामसेवकासह शिपायास लाच घेताना अटक

घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील मलगावचे ग्रामसेवक हिरामण सुपडू…

महाडमध्ये सर्वपक्षीय शोकसभेत बाळासाहेबांना श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज महाडमधील सामाजिक संस्था, व्यापारी, विविध राजकीय पक्षांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाड तालुका शिवसेनेतर्फे…