scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

हिंगोली लोकसभा राष्ट्रवादीकडून मीच लढविणार – सूर्यकांता पाटील

गेल्या २५ वर्षांपासून मी राष्ट्रीय राजकारणात आहे. पुढील २० वर्षे तरी देशात संयुक्त सरकार राहणार आहे. कोणत्याही पक्षाचा पक्षनिरीक्षक जागावाटपाचे…

टंचाई आराखडे १७पर्यंत सादर करावेत – पोयाम

पाणीटंचाईची संभाव्य अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १७ डिसेंबपर्यंत टंचाईचे परिपूर्ण आराखडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम…

वासरावर हल्ला करणारा ‘तो’ प्राणी तडस असण्याची शक्यता

औरंगाबादजवळील गोलवाडी, बनेवाडी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करणारा प्राणी तडस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्राण्याने…

‘शिक्षकेतरांनी स्वत:ला अपडेट ठेवावे ’

उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रवाह व तंत्रज्ञानाची भर पडत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी होणे ही…

‘लोककलांमुळेच ग्रामीण जीवन सुसंस्कृत व समृद्ध’

भारुड, कीर्तन, अभंग, वाघ्यामुरळी या लोककलांनी ग्रामीण जीवन सुसंस्कृत, समृद्ध केले. त्यामुळे सांप्रदायाचा समाजमनावर प्रभाव आहे. मराठी माणसाची संस्कृती लोककलेवर…

दलित बहुजन कामगारांसाठी लढा सुरूच ठेवणार- हंडोरे

भीमशक्ती संघटना दलित बहुजन कामगार व गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर गेल्या दशकापासून लढा देत असून, यापुढेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा…

नि:स्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वाधार केंद्र – डॉ. लहाने

नि:स्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण स्वाधार केंद्र आहे, असे प्रतिपादन डॉ. विठ्ठल लहाने यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. बुधोडा…

वृथा अहंकार सोडल्याशिवाय शांतता अशक्य – डॉ. कांबळे

जात, धर्म, भाषा व प्रांताच्या वृथा अहंकाराचा त्याग केल्याशिवाय देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. ऋषिकेश…

गोसीखुर्दच्या दुष्परिणामांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत ० नदीच्या पाण्याला दरुगधी, रोगराई ० मासेमारांचा रोजगार हिरावला ० विदर्भातील लोकप्रतिनिधी मौनीबाबा महाराष्ट्र सरकार आणि…

राज्य हिवाळी अधिवेशन: ‘सत्य’ पत्रिका नव्हे ‘असत्य पत्रिका’ – भाजप

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होणा-या आरोपांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘सत्यमेव जयते’ आणि ‘सिंचनाचा घाव आणि कुटील राजकीय डाव’…

सभागृहात हल्ला : बाहेर वाढदिवसाचा एकोपा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ…

शासकीय रुग्णालये की मृत्यूची आधार केंद्रे?

या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व संलग्न आरोग्यसेवेतील विशेषज्ञ, वरिष्ठ व क निष्ठ वैद्यकीय अधिकारी,…